निवटी चे कालवण (फिश)
भारती संतोष किणी
#ट्रेंडिंग रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम निवटी कापून स्वच्छ करून दोन ते तीन पाण्यात धुवून घेणे नंतर गॅसवर पातेले ठेवून त्यात तेल घालावे व कांदा उभा चिरून, लसणाच्या पाकळ्या ठेचून, मिरची तोडून टाकून चांगले परतून घेणे कांदा मऊ झाल्यावर त्यात मसाला, हळद,मीठ घालून एकजीव करावे.
- 2
तयार केलेल्या मिश्रणात स्वच्छ निवटी टाकून चांगले परतून घ्यावे व थोडा चिंचेचा कोळ काढून त्यात तांदळाचे पीठ घालून मिक्स करावे व तयार कालवणात घालावे.
- 3
पाच ते सहा मिनिटं चांगली उकळी येऊन द्यावी खाण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
नवलकोल मुगाची डाळ भाजी (Navalkol Moongachi Dal Bhaji Recipe In Marthi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
सुक्या बोंबलाचा पानगा (Sukhya Bombalacha Panga Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कोलंबी शेंगा कांजी (kolambi shenga kanji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
शाही चिकन करी (Shahi Chicken Curry Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
ओल्या सोड्याच्या वड्या (Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
चणा डाळीचे क्रिस्पी वडे (Chana Dal Vade Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
मेथी भाजी विथ बटाटा आणि शेंगदाणे (methi bhaji batata shengdane recipe in marathi)
# ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
झणझणीत घोळीचा रस्सा (फिश) (gholicha rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
कोलंबी अलकोल रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24799272
टिप्पण्या