मेंगो केक (mango cake recipe in marathi)

Archana Bhusari @cook_23344980
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात रवा घ्या. त्यात दही, दूध, साखर, लोणी/तूप सगळे जिन्नस नीट कालवून ठेवा. हे मिश्रण १० मिनिट झाकून ठेवा. केक करायच्या वेळी त्यात बेकिंग पावडर व आंब्याचा रस मिक्स करा. ड्राय फ्रुट्स घालून चांगले मिक्स करा. ओव्हनच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओता. प्रीहीटेड ओव्हनमध्ये १५० ते १८० तापमानाला ४० ते ४५ मिनिटे बेक करा. झाल्यावर सुरी आत खुपसून पहा. जर स्वच्छ बाहेर आली तर समजा केक झाला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
आंबा केक (mango cake recipe in marathi)
#मँगोआंब्याचा सीझन म्हणजे प्रत्येक रेसिपी मध्ये आंबा हवाच. आज आंबा केक केला होता. टेस्ट एकदम अप्रतिम. तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#कुकपॅड_रेसिपी_मॅगझीन#cpm#week1#मॅंगो_कस्टर्ड लता धानापुने -
मॅंगो मिल्की केक (mango milky cake recipe in marathi)
#मँगोकुकपॅडमुळे खुप दिवसांचे प्रलंबित केक तयार करण्याचे स्वप्न पुर्ण झाले .. पहिला प्रयत्न छानच यशस्वी झाला. Bhaik Anjali -
-
मलयी मॅगो केक (malai mango cake)
#फॅमिली मधल्या आंब्याचा सिझन आहे, त्यामुळे काही तरी वेगळे करावे म्हणून हा स्पेशल सर्व फॅमिलीला आवडणारा मॅगो केक आहे.१ Shital Patil -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#Week2#Cooksnap#Vasudha Gudhe यांची रेसिपी मध्ये थोडा बदल करून ही रेसिपी केली आहे. छान झाली. Sampada Shrungarpure -
पारंपारिक रोझ रवा केक.. (paramkarik rose rava cake recipe in marathi)
#Heart #A Heart-y Challengeरंग दे सारी गुलाबी चुनरिया..आपले भावविश्ववातले जीवन हे इंद्रधनुष्या सारखे आहे.इंद्रधनुष्यातले हे सात रंग आपल्या भावभावनांचे प्रतीक आहेत.आपल्या मनाशी,जीवनाशी या रंगांचा गहरा संबंध आहे.लाल रंग उर्जा ,शक्तीचे प्रतीक आहे..पांढरा रंग शांतीचे,कोमलतेचे प्रतीक आहे..आणि या दोन रंगांपासून तयार होणारा गुलाबी रंग..म्हणून गुलाबी रंगाला उर्जा, शक्ती,ताकद याच बरोबर सुखसमृद्धीचे, भाग्याचे, शांतीचे,कोमलतेचे,प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते..शीतलता प्रदान करणार्या या रंगाला प्रेमाचा सूचक रंग मानला जातो.प्रेमाचे प्रतीकच हा गुलाबी रंग.देवी लक्ष्मीला देखील गुलाबी रंगाची कमळे विशेष प्रिय..म्हणजेच स्त्री ही शक्ती आणि प्रेम यांचा संगम असलेली ईश्वराची सुरेख कलाकृतीच आहे.. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा संदेश देणारा दिवस आणि गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक.. गुलाबी गुलाबाचा दिवस..म्हणूनच या कोमल गुलाबी भावनेचा ,प्रेमाच्या रंगाचा,गुलाबांचा पाककलेत वापर करुन आपल्या कुटुंबियांवरचे आपले प्रेम व्यक्त केले नाही तर नवलच..म्हणूनच मी खास पारंपरिक असा गुलाब पाकळ्या वापरुन ह्दयाच्या आकाराचा रव्याचा केक करुन आजचा माहौल अधिक प्रेममय केलाय..😍❤️ कसा ते बघू या.. Bhagyashree Lele -
मॅगो फ्रूट केक (Mango Fruit Cake Recipe In Marathi)
खूप आनंद होत आहे की, ही माझी ५०० वी रेसिपी आहे.आता पर्यंत मी एवढ्या रेसिपी पोस्ट केल्या.तसेच माझे दोन ई-बुक ही तयार झाले आहेत.अनेक रेसिपीजचे नंबर ही आले आहेत.गिफ्ट व अनेक बॅज ही मिळाले आहेत.स्वत:च्या नावाचे अॅप्रन ही मिळाले आहे.हे सर्व कूकपॅड मराठीमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे सर्वांना धन्यवाद 🙏😊 Sujata Gengaje -
-
रवा केक (rawa cake recipe in marathi)
#कूकस्नॅप #फोटोग्राफी क्लासआंब्याच्या सीजन मध्ये दिपा गड यांची मँगो केक रेसिपी पाहिली होती, ती कधी पासून करायची होती. आज केली खूप छान केक झाला फक्त आंबा न घालता ड्राय फ्रूटस घालून आणि खास ट्विस्ट म्हणून मलई वापरून केक केला.Pradnya Purandare
-
-
-
-
क्रिसमस केक (christmas cake recipe in marathi)
#CCC# Christmas challenge पारंपरिक ख्रिसमस केक बनवली आहे R.s. Ashwini -
-
मॅगो रवा केक (semolina mango cake recipe in marathi)
#मॅगोनेहमी आपण मैद्याचा केक बनवतो इतके दिवस मला वाटलं की रव्याचा केक खूप भुसषित होईल पण खूप छान झाला मॅंगो केक Deepali dake Kulkarni -
रवा स्पंजी केक (Rava Sponge Cake Recipe In Marathi)
# CHOOSETOCOOK आपल्याला किंवा मुलांना आताच्या हया पाटर्यामध्ये नवीन नवीन प्रकार चे केक खायला आवडतात. पण माझा खाण्याचा दृष्टीकोन हा कायम आपल्या साठी व मुलांसाठी पौष्टिक असावा.. मैदा खावा पण थोडा... मग रवा हा पचायला चांगला आणि पौष्टिक म्हणून रवा केक मला खूप आवडतो.. आणि तो घरी बनवण्याचा माझा प्रयत्न. Saumya Lakhan -
-
आंब्याच्या रसातला शिरा (mango shira recipe in marathi)
#आई माझ्या आईला आंब्याच्या सगळ्याच रेसिपी खूप आवडतात.त्यामुळे मदर्स डे निमित्त मी तिचा फेवरेट आंब्याच्या रसतला शिरा केला आहे . माझी आई पण हा खूप छान करते. आणि मी खूप लकी आहे की माझी ही ५० रेसिपी मी खास माझ्या आईसाठी सादर करते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मेंगो कढाई केक (mango cake recipe in marathi)
#Cooksnsp साठी मी Mrs.Varsha Deshpande यांची मेंगो चॉकलेट कढाई केक ही रेसिपी मी Recreat केली.आणी माइया घरी ती सगळयांना आवडली.मी केक मधे चॉकलेट चा वापर अजीबात केला नाही. Thank you very much Mrs.Varsha Deshpande Madum. सायली सावंत -
मॅंगो इडली (mango idli recipe in marathi)
आंब्यांचा सीजन संपत आला म्हणून काय झालं खाण्याची इच्छा दर अजूनही जागृत आहे ना म्हणून हा सगळा घाट.... Seema Mate -
"मॅंगो काजू कतली" (mango kaju katli recipe in marathi)
#amr"मॅंगो काजू कतली"वर्षातून एकदा येणारा फळांचा राजा आंबा.किती खाऊ आणि किती नको असं होऊन जातं.. अनेक पदार्थ तयार करता येतात व आपल्या जिभेचे चोचले पुरवले जातात.चार दिवस झाले तोक्ते वादळाने घरातुन बाहेर पडता येईना, आणि माझ्या घरातील आंबे संपले होते.पण आज मी जाऊन आणलेच.आणि ही पहिली रेसिपी.. मस्त झाली आहे मॅंगो काजू कतली 😋कापताना कडेचे भाग गोळा करून त्याचेच पेढे बनवण्याची हौस पूर्ण केली.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
मँगो ड्रायफ्रूट केक (mango dry fruit cake recipe in marathi)
#amr#मँगो ड्रायफ्रूट केक Rupali Atre - deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12632489
टिप्पण्या