प्राजक्ताची फुले..(डोसा) (prajaktachi fule dosa recipe in marathi)

डोसा साउथ इंडियन चा फेमस प्रकार आहे आणि तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूपच आवडतो आणि सगळं साहित्य भारताच्या कुठल्याही टोकापासून कुठल्याही टोकापर्यंत मिळू शकते अवेलेबल होऊ शकते. म्हणून मी डोशाला पूर्ण अन्न मानते
प्राजक्ताची फुले..(डोसा) (prajaktachi fule dosa recipe in marathi)
डोसा साउथ इंडियन चा फेमस प्रकार आहे आणि तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूपच आवडतो आणि सगळं साहित्य भारताच्या कुठल्याही टोकापासून कुठल्याही टोकापर्यंत मिळू शकते अवेलेबल होऊ शकते. म्हणून मी डोशाला पूर्ण अन्न मानते
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तांदूळ आणि उडदाची डाळ पाच-सहा तास भिजवा आणि मिक्सरला छानस गंध वाटून घ्या.
- 2
त्यानंतर डोसा तव्याला मिठाचे पाणी आणि थोडंसं तेल लावून दोन-तीन डोसे बनवून घ्या. गार झाल्यानंतर. बिस्किट कटरच्या सहाय्याने फुलासारखे डोसे कट करून घ्या.
- 3
त्यानंतर सर्व कट केलेले फुलं सर्विंग प्रेमामध्ये ठेवण्याआधी गाजराच्या छोट्या-छोट्या दांड्या बनवून घ्या. म्हणजे उभे गाजर कापून घ्या. फुलाला छोटसं होल करून गाजराची दांडी त्यावर लावून द्या.
- 4
अशाप्रकारे अतिशय सुंदर अशी प्राजक्ताची फुले आपल्या सर्विंग डिश मध्ये काढून. छान पैकी कोथिंबीर खोबरे हिरवी मिरची मीठ साखर त्याची चटणी सर्व करून प्लेट मध्ये सजवा. खूप सुंदर दिसतात ही फुल् प्राजक्ताची. म्हणजेच डोसे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डोसा चटणी रेसिपी (dosa chutney recipe in marathi)
#cr#डोसा चटणीनाश्त्यामध्ये आणि हलकसं जेवण हवं असेल तेव्हा पटकन समोर येतात त्या साऊथ इंडियन डिशेस, इडली, डोसा, उत्तपा, मेदू वडा...वगैरे. त्यातही भरपूर विविधता. नेहमीच भाकरी, चपाती खाऊन कंटाळा येतो अशावेळी थोडा बदल म्हणून डोशाचा पर्याय योग्यच. कारण तो कसाही करू शकतो, म्हणजे डोसा,बटाट्याची भाजी, सांबार,चटणी किंवा फक्त डोसा व भाजी, चटणी, किंवा डोसा, चटणी आणि विशेष म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा, अगदी कसाही केला तरी. ..म्हणूनच मी आज घेवून आले आहे डोसा, चटणी. Namita Patil -
मिश्र डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11साउथ इंडियन पदार्थ प्रत्येकाला आवडतो. मग तो इडली असो डोसा असो. प्रत्येकांना साउथ इंडियन पदार्थ आवडतातच.अप्याना गुदुपांगुल असे सुद्धा म्हणतात.अप्यांसाठी लागणारे साहित्य पुढीप्रमाणे.. MaithilI Mahajan Jain -
म्हैसूर मसाला डोसा (Mysore Masala Dosa Recipe In Marathi)
#SIRअसे म्हटले जाते की सकाळचा नाश्ता राजा सारखा करावा. म्हणजे एकदा पोटोबाला सकाळी भरले कि दिसवभराची कामे करायला आपण जरा निवांत होतो. तुम्हला देखील असच वाटत का?.....चला तर मग आज पोटभरीचा नाश्ता बघूया साउथ इंडियन स्टाईल म्हैसूर मसाला डोसा😋 Vandana Shelar -
ग्रीन गार्लीक डोसा (green garlic dosa recipe in marathi)
पातीचा हिरवा लसूण याच दिवसात मिळतो.त्याचे आयते हा प्रकार फेमस आहे पण मी डोसा करून पाहिला आणि तो झाला पण खूप छान. Archana bangare -
दावणगिरी लोणी डोसा (loni dosa recipe in marathi)
#bfrसकाळचा नाश्ता केल्यानंतर पूर्ण दिवस एनर्जेटिक जातो. त्यातल्या त्यात इडली डोसा असे प्रकार असतील तर मूड सुद्धा छान होतो Smita Kiran Patil -
दावणगिरी बेन्ने डोसा.. अर्थात दावणगिरी लोणी स्पंज डोसा. (sponge dosa recipe in marathi)
#दक्षिण #दक्षिण भारत रेसिपीज #कर्नाटक दावणगिरी-Heart of the Karnatak असे म्हटले जाते.. दावणगिरी हे कर्नाटक राज्यातील महत्वाचे शहर..Davanagere.. याचा अर्थ देवांची नगरी किंवा नगर असा होतो. दावणगिरी बेन्ने डोसा हे नाव या दावणगिरी शहरा वरूनच याला दिले गेले आहे.. बेन्ने याचा अर्थ लोणी किंवा बटर... आणि सढळ हाताने लोण्याचा किंवा बटर चा वापर या डोश्यामध्ये केला जातो..लोणी किंवा बटर वापरताना कुठे कंजुषी केली जात नाही त्यामुळे या डोशाची चव आणि वास वातावरणात कायमच रेंगाळत राहते. हा डोसा स्पंज सारखा मऊ जाळीदार आणि नेहमीच्या डोशापेक्षा आकाराने लहान ,जाड गुबगुबीत असतो. तामिळनाडू त्याचे नामकरण कल डोसा असेही आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर शहरांमध्ये हा डोसा खूप प्रसिद्ध आहे तिथे बरेचसे डोसा कॉर्नर आहेत त्याचप्रमाणे पुण्यात देखील हा डोसा अतिशय प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये साउथ इंडियन हॉटेल्स मध्ये हे डोसे मेनू कार्ड वर अग्रभागी आहेत चला तर मग दक्षिण भारतातील नाश्त्याचा अतिशय पौष्टिक पोटभरीचा आणि लोण्याने माखलेला असा दावणगिरी बेन्ने डोसा आज आपण करूया Bhagyashree Lele -
स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi)
#इडली... #साउथ इंडियन रेसिपी... Varsha Deshpande -
-
प्लेन डोसा (plain dosa recipe in marathi)
#GA4 #week3माझ्या मुलाना डोसा भरपूर आवडतो,कारण तो कुरकुरीत असतो.आणि डोसा केला की बटाटा भाजी करायलाच हवी हो की नाही कारण डोसाची लज्जत बटाट्याच्या भाजीबरोबरच असते. Anjali Tendulkar -
एग घी डोसा (egg ghee dosa recipe in marathi)
#दक्षिण आमच्या शेजारचे साऊथ इंडियन असल्याने..... आमची खाण्याची अगदी चंगळ च असते.... त्यातला हा एक फेमस एग घी डोसा... एकदम हेल्धी.... Aparna Nilesh -
डोसा चटणी (dosa chutney recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No_Oil Recipes मधे मी डोसा आणि चटणी बनवली आहे.डोसा आणि चटणी बनवताना मला तेलाची अजिबात गरज पडली नाही. तसंही आमच्या कडे खूप कमी तेलाचा वापर करतो. गरमागरम मस्त कुरकुरीत डोसा, ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला खूपच छान लागतो. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मिक्स मसाला डोसा (mix masala dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7डोस आपण नेहमीच करतो आपण आज मिक्स डाळीचा डोसा केलेला आहे ज्याला मी थोडी हिरवी मिरची आलं कोथिंबीर घालून नेहमीपेक्षा जरा वेगळा दोसा प्रोटीन कॅल्शिअम फायबर युक्त रात्रीच्या जेवणासाठी रेसिपी परफेक्ट आहे. Deepali dake Kulkarni -
बटरी,चीजी,जिनी- डोसा (buttery cheese dosa recipe in marathi)
#बटरचीज जिनी- डोसा मुंबईचा स्पेशल फेमस स्ट्रीट फूड आहे. साउथ इंडियन डोशाची ही फ्युजन डिश आहे. भरपूर चिज, बटर आणि इंडियन मसाले टाकून बनवतात. चवीला अत्यंत अप्रतिम लागतो. मी हा ट्राय करून पाहिला आणि खरंच मला खूप आवडलं. मला आणि माझ्या मुलीला चमचमीत खायला खूप आवडते .आम्ही नेहमी वेगवेगळे रेसिपी ट्राय करत असतो Najnin Khan -
ओनियन उत्तपंम (uttappa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1आमच्याकडे साउथ इंडियन पदार्थ फार आवडतात. Vrunda Shende -
टोपी डोसा (topi dosa recipe in marathi)
#GA4#week3#keyword_dosaटोपी डोसा कुरकुरीत होतो.साउथ इंडियन पदार्थ आपल्या सगळ्यांना आवडतात.पण ते आता आपण घरी करू शकतो.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3Dosa हा की - वर्ड वापरुन मी आज साऊथ इंडियन डोसा बनवला आहे.सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आमच्या घरी. Shilpa Gamre Joshi -
दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangiri loni sponge dosa recipe in marathi)
#रेसेपिबुक #week5रेसेपी 1कोल्हापूर साइड चा हा लोणी डोसा खूप प्रसिद्ध आहे आणि कोल्हापूर साईट म्हटला म्हणजे कोकण साइड इथे फार पाऊस असतो खूप पाऊस असतो त्यामुळे गरमागरम दावणगिरी लोणी स्पंज डोसा खाण्याची मजा वेगळी असते खूप सारे बटर आणि गरम गरम हा डोसा पावसाळ्यात खाण्याची खूप मजाच वेगळी असते Sonal yogesh Shimpi -
इडली सांबर रेसिपी (Idli Sambar Recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- इडली सांबर रेसिपी ही साऊथ इंडियन आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आहे Deepali Surve -
चीजी शेजवान डोसा (Cheesy schezwan dosa recipe in marathi)
पटकन होणारा टेस्टी डोसा. शेजवान व चीज मुळे अतिशय टेस्टी डोसा होतो Charusheela Prabhu -
मिक्स डाळींचा डोसा (Mixed Dalicha Dosa Recipe In Marathi)
#डोसा #सर्व डाळी मिक्स असल्यामुळे हा डोसा खूपच पौष्टिक असतो. Shama Mangale -
उपवासाचा राजगिरा मसाला डोसा (ragjira masala dosa recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- राजगिरा/Amarnathराजगिराला "सुपर फूड "असे म्हटले जाते.शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगिरा म्हणजे कॅल्शियम आणि लोहाचा मोठा स्त्रोत आहे. याशिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजं राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. राजगिऱ्याच्या लाह्या तर पचायला आणखी हलक्या आहेत. लाडू, धिरडी, थालिपीठं, डोसे, उपमा अशा पदार्थात जमेल तिथे थोड्या प्रमाणात राजगिऱ्याच्या पिठाचा वापर केला तर त्याचा फायदा होऊ शकेल.राजगिऱ्या पासून अशीच एक स्वादिष्ट उपवासाचा मसाला डोसा मी बनवून पाहिला, खूपच छान झाला...😊 Deepti Padiyar -
गरम गरम गोल्डन डोसा विथ कोकोनट चटणी (dosa recipe in marathi)
#रेसिपीबुकक्रिस्पी गोल्डन डोसा हा आमच्या घरात सर्वांचा आवडता आहे. प्रत्येक संडे ला हा फर्माईश असते. Shubhangi Ghalsasi -
तंदुरी पनीर उत्तपम पिज़्ज़ा (tandoori paneer uttapam pizza recipe in marathi)
#GA4Week1 उत्तपम उत्तपम हा साउथ इंडियन ब्रेकफास्ट चा खूप प्रसिद्ध प्रकार आहे. भरपूर प्रकारानी उत्तपम करता येतात आणि म्हणूनच मी आज एक वेगळा उत्तपम ट्राय केला जेणेकरून मुलांना त्यातून व्यवस्थित भाज्या पनीर चिझ घालून केलेला उत्तपम म्हणजे एक फुल मिल साठी छान ऑप्शन आहे. Deepali dake Kulkarni -
मसाला डोसा (masala dosa recipe in marathi)
#GA4 #WEEK3Dosaडोसा तसा बर्याच वेळा केला जातो घरी. कारण घरी सर्वाना आवडतो. आणि एक चेंज म्हणून चांगला आहे नाश्त्याला. या आधी पोस्ट केलाय मी आणि GA च्या निमित्ताने पुन्हा पोस्ट करतेय. कुरकुरीत खमंग मसाला डोसा. Veena Suki Bobhate -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 # week 25झटपट इन्स्टंट रवा डोसा. कुरकुरीत आणि टेस्टी. मस्त लागतो. आम्हाला खूप आवडतो Shama Mangale -
नीर डोसा. (neer dosa recipe in marathi)
#दक्षिण #दक्षिण भारत रेसिपीज #कर्नाटक मला आपल्या महाराष्ट्रीयन जेवणाबरोबरच दक्षिण भारतात केले जाणारे इडली डोसा उत्तप्पा वडा सांबार रस्सम यासारखे चटपटीत पदार्थ जरा जास्त प्रिय आहे . असंख्य डोसाच्या प्रकारात मोडणारी कर्नाटकातील साउथ कॅनारा जिल्ह्यातील ओळखली जाणारी रेसिपी म्हणजे नीर डोसा.. आता या नीर डोश्याशी माझी पहिली ओळख 1994मध्ये झाली.. ऐश्वर्या राय बच्चनने1994 मध्ये मिस वर्ल्ड हा बहुमानाचा लखलखता किताब पटकावला होता..त्या वेळेस तिच्या बर्याच मुलाखतीतून तिने सांगितलं होतं की तिचा नीर डोसा खूप आवडता पदार्थ आहे...अशी या रेसिपीशी माझी ओळख झाली...आपल्याला माहितीच आहे की संस्कृतमध्ये नीर म्हणजे पाणी.. आता या नीर डोश्याचे पीठ पातळ पाण्यासारखे भिजवले जाते म्हणून हा नीर डोसा.. अगदी मऊ मुलायम असा हा डोसा..अतिशय सोपा असा हा पदार्थ ..नीर डोशाच्या पिठाला आंबवण्याची गरज नसते आणि उडीद डाळीची पण गरज नसते..त्यामुळे खूप सोपी आणि झटपट सकाळच्या नाश्त्यासाठी केली जाणारी रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करु या.. Bhagyashree Lele -
डोसा (Dosa Recipe In Marathi)
#CSR नाश्ता म्हटल की साऊथइंडीयन डिश तर आठवतात मग तो डोसा असो, इडली असो वा उतप्पा..आज आपण डोसा बनवणार आहोत. बॅटर तयार असेल तर हे डोसे झटपट बनतात. Supriya Devkar -
व्हेजिटेबल अप्पे (vegetable appe recipe in marathi)
#दक्षिण#पनीयारम#अप्पम# राईसअप्पे# आमच्या घरात साउथ इंडियन डिश म्हंटले की सगळ्यांची फेवरेट आहे. सकाळचा ब्रेकफास्ट म्हणून अप्पे हा पदार्थ साउथ मध्ये केला जातो. Gital Haria -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
डोसा खूप प्रकारे बनवता येतो आणि तो कुरकुरीत होतो आज मी रवा डोसा बनवला आहे#GA4 #week3 Deepali Surve -
यमी डोसा गन पावडर
#डाळगन पावडर म्हटलं की एकदम भितीच वाटते पण ही गन पावडर म्हणजे अप्रतिम आणि इतकी टेस्टी कि जी दोस्याला एकदम अतिउत्तम स्वाद देते.बऱ्याच प्रकारे आपण इडलीला दोस्याला या गन पावडरने टेस्ट देऊ शकतो.चला तर मग बनवूया टेस्टी डोसा गन पावडर. Ankita Khangar
More Recipes
टिप्पण्या (8)