जीरा चिकन (jeera chicken recipe in marathi)

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968

जीरा चिकन (jeera chicken recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीचिकन साफ केलेले
  2. 10-12 लसुण पाकळया
  3. 1कांदा कापलेला
  4. 1बटाटा गोल कापलेले
  5. 6लवंग
  6. 3हिरवी मिरची
  7. कोंथिंबीर आवडी नुसार
  8. 3 टेबलस्पूनजीरे
  9. 1 टेबलस्पूनहळद
  10. 3 टेबलस्पूनतेल
  11. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    पहीला मिक्सर चे भांडे घेऊन त्या मध्ये हे सगळे घालुन ते वाटण करुन घेणे.

  2. 2

    नंतर एक कढई घेऊन त्या मध्ये तेल घालुन घेणे व त्या मध्ये वाटलेले वाटण घालुन घेणे आणि हळद व मीट घालुन ते एकत्र करुन घेणे.

  3. 3

    नंतर त्या मध्ये चिकन चालुन ते एकत्र करुन घेणे व त्या मध्ये बटाटी घालुन 3 ते 4 शिटया घेणे अशा प्रकारे तयार होईल जीरा चिकन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes