कंटोली (Kantoli Recipe In Marathi)

#सीजनल रेसिपी
पावसाळ्यामध्ये करटुली किंवा कंटोली भरपूर प्रमाणात मिळतात, नंतरच्या सीझनमध्ये ती मिळत नाही.म्हणूनच या पावसाळी सीझनमध्ये मिळणाऱ्या इतर अनेक भाज्यांबरोबर ही पण एक भाजी अतिशय चविष्ट लागते. त्यामुळे सिझनल असल्यामुळे त्या त्या सीजनमध्ये करून खायला हवीच.
कंटोली (Kantoli Recipe In Marathi)
#सीजनल रेसिपी
पावसाळ्यामध्ये करटुली किंवा कंटोली भरपूर प्रमाणात मिळतात, नंतरच्या सीझनमध्ये ती मिळत नाही.म्हणूनच या पावसाळी सीझनमध्ये मिळणाऱ्या इतर अनेक भाज्यांबरोबर ही पण एक भाजी अतिशय चविष्ट लागते. त्यामुळे सिझनल असल्यामुळे त्या त्या सीजनमध्ये करून खायला हवीच.
Steps
- 1
प्रथम कंटोली स्वच्छ धुऊन घ्याव्यात आणि कापल्यावरती आत मध्ये जर बिया क** असतील असतील तर त्या काढून आणि उभ्या चिरून घ्याव्यात. कवळी असल्यास बिया काढू नये.
- 2
नंतर नेहमीप्रमाणे कढईत तेल गरम करून राई हिरव्या मिरच्या आणि कांदा परतून घ्याव्या कांदा गुलाबी रंगावर झाल्यावर त्यात हळद आणि मिरची पावडर घालावी.
- 3
नंतर नीट परतून त्यात उभी चिरलेली कंटोली घालून गरजेप्रमाणे मीठ घालून पाणी न घालता गॅस मंद करून झाकून ठेवावे.
- 4
उभी आणि पातळ चिरली असल्यामुळे अगदी दोन मिनिटात कंटोली आणि कांदा व्यवस्थित शिजवून येतो नंतर त्यावर आवडीप्रमाणे गुळ आणि ओलं खोबरं घालून एकदा परतून व दोन मिनिट झाकून ठेवावे,की झाली तयार,कंटोल्याची रुचकर अशी भाजी.मस्त गरम गरम ज्वारीच्या भाकरी बरोबर सर्व्ह करावी.
Similar Recipes
More Recipes
-

Supriya Devkar
-

Ilovetocookrecipes -

Madhumita Bishnu
-

Dorce Kim
-

Instant No-Gas Sweet Recipe | 5-Minute Delicious Indian Mithai
Padmini Venkatesan
-

Rose & Pistachio Almond Ladoo Flowers
Rekha Bapodra
-

लौकी और कच्चे केले से बना फलाहारी सेहतमंद कटलेट।
Prachi Maheshwari
-

Alan Bacho
-

Ameya Bhat
-

Baked Honey Nut Chicken Breasts
Chris Gan
-

Autumn Farmer
-

Greyson Devane
-

CHILEAN BEEF CARBONADA SOUP. JON STYLE
Jon Michelena
-

Priya Jain
-

Choco custard with sago dana twist 🍪🍪🍨🍨
Kulsoom Bukhari
-

Saima Shahzad
-

আইসক্রিম সন্দেশ - জন্মাষ্টমী স্পেশাল।
Debalina Banerjee
-

Jayashree Kumbhakar
-

MJ's Kitchen
-

Potato stuffed idly (shallow fried)
Dr ss goutham chakravarthy
-

skunkmonkey101
















Comments