CookpadCookpad
Guest
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Premium
    • Top Cooksnapped Recipes
    • Top Viewed Recipes
  • Premium
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
#आंबेहळद_ओलीहळद_आले_मिरची_आवळा_लिंबू_लोणचे 🥭🌶️🥘🌿♥️
Save this recipe to come back to it later.
  • Add Cooksnap
  • Add to folders
  • Print
  • Share
    • Copied!
    • Email
    • Facebook
    • Pin it
    • Twitter
  • Report Recipe
  • See report
  • Edit recipe
  • Delete
CookpadCookpad
A picture of #आंबेहळद_ओलीहळद_आले_मिरची_आवळा_लिंबू_लोणचे 🥭🌶️🥘🌿♥️.

#आंबेहळद_ओलीहळद_आले_मिरची_आवळा_लिंबू_लोणचे 🥭🌶️🥘🌿♥️

Sneha Chaudhari_Indulkar
Sneha Chaudhari_Indulkar @angelscharm
Virar And Saphale

#चटकदार_लोणची ♥️🌿🍲
बाजारात सध्या मुबलक ओली हळद, ताजी आंबेहळद, रसदार लिंबे, चांगले पक्व आले, हिरव्यागार मिरच्या आणि उत्कृष्ट रानआवळे उपलब्ध झाले आहेत. 👩‍🍳🌶️🍋🌶️🍋🥕🥘🌶️

त्यामुळे आता वेळ आली आहे 'आंबेहळद-ओली हळद-आले-मिरची-आवळा-लिंबू' लोणचे बनवण्याची!!! 🤷♥️🌿 अगदी भन्नाट लागते चवीला आणि सोपे आहे बनवायला....‌😃 आई रश्मी इंदूलकर ची ही पाककृती आहे. सकाळी गावरान साहित्य तीच हुडकून आणते बाजारातून... 😃💁

लोणचे मसालेचा वापर करून अनेक सुगरणींनी, नवख्या स्वयंपाक करणा-या युवतींनी आणि कैक हौशी Home-chef नी, जेवणाची रंगत वाढवणारी आणि वाढलेल्या पानांची डावी बाजू सांभाळणा-री अशी त-हेत-हेची चविष्ट, चमचमीत आणि लज्जतदार लोणची बनवली. कैरीचे, मोक्याचे, लिंबाचे, करवंदाचे, मिरचीचे, माईनमुळ्याचे, गाजराचे, आवळ्याचे आणि अजूनही बरीच लोणची हा एकच लक्ष्मी मसालेचा तयार लोणचे मसाला वापरून झटपट बनवता येतात. :)
तो मसाला आयत्या वेळी मिळाला नाही तरी घरच्याघरी व बनवता येईल असे मसाल्याचे प्रमाण दिले आहे. तुम्ही ते पण वापरू शकता. 🤷🌿💁♥️ तसेच हाच मसाला वापरून, लिंबू आणि १२ ही महिने मिळणा-या आंब्याच्या कै-यांचे लोणचे घालू शकता. :)

Read more

Saved
Save this recipe to come back to it later.
Edit recipe
See report
Add to folders
Add CooksnapAdd Cooksnap
ShareShare
  • Copied!
  • Email
  • Facebook
  • Pin it
  • Twitter
PrintPrint
  • PrintPrint
  • Add CooksnapAdd Cooksnap
  • Report Recipe
  • See report
  • Delete
Share
  • Copied!
  • Email
  • Facebook
  • Pin it
  • Twitter
Save this recipe to come back to it later.
  • Add Cooksnap
  • Add to folders
  • Print
  • Report Recipe
  • See report
  • Edit recipe
  • Delete

Ingredients

  • १०० ग्रॅम आंबेहळद
  • ५० ग्रॅम ओली हळद
  • १५० ग्रॅम आले
  • ४-५ मोठे आवळे
  • ४-५ लिंबू (आम्ही जास्त घालतो)
  • १४-१५ हिरव्या
  • मीठ चवीनुसार
  • चिमूटभर साखर
  • अर्धा चमचा हळद
  • १०० -१२५ ग्रॅम तयार लोणचे मसाला
Cookpad Open in Cookpad App
Saved
Save this recipe to come back to it later.

Steps

  1. 1

    (तयार लोणचे मसाला नसल्यास, लोणचे मसाला घरी बनवण्यासाठी १०० ग्रॅम राईडाळ मिक्सरमधे भरडून, ५०-६० ग्रॅम बेडगी मिरची पावडर, २५-४० ग्रॅम काश्मिरी मिरची पावडर, १० ग्रॅम हिंग पावडर,‌‌ अर्धा चमचा थोडीसे भाजून‌ जाडसर भरडलेले मेथीदाणे असे सर्व एकत्र मिक्स करा. आणि वापरा.)

    A picture of step 1 of #आंबेहळद_ओलीहळद_आले_मिरची_आवळा_लिंबू_लोणचे 🥭🌶️🥘🌿♥️.
  2. 2

    १. सर्व साहित्य स्वच्छ धुवून, कपड्याने पुसून घ्या. पाण्याचा अंश राहता कामा नये.
    २. सर्व साहित्य बुडेल इतपत तेल अंदाजाने घ्या आणि गरम करा. नंतर थंड करत ठेवा.
    ३. एका लिंबू चर्या आठ ह्याप्रमाणे लहान फोडी करा. बिया काढून टाका.
    ४. आंबेहळद, आले, ओली हळद यांची साले काढून मग बारीक कापून घ्या.

    A picture of step 2 of #आंबेहळद_ओलीहळद_आले_मिरची_आवळा_लिंबू_लोणचे 🥭🌶️🥘🌿♥️.
  3. 3

    ५. आवळ्याचे व मिरचीचे देखील बारीक तुकडे करा.
    ६. सगळे एकत्र करून मीठ व हळद लावून रात्रभर ठेवा. (साधारण ९-१० तास रहायला हवे)
    ७. सकाळी सगळ्या मिश्रणात १०० -१२५ ग्रॅम तयार महाराष्ट्रीयन पध्द्तीचा लक्ष्मी मसालेचा तयार लोणचे मसाला टाकून मिक्स करा. (तयार लोणचे मसाला नसल्यास, लोणचे मसाला घरी बनवण्यासाठी १०० ग्रॅम राईडाळ मिक्सरमधे भरडून, ५०-६० ग्रॅम बेडगी मिरची पावडर, २५-४० ग्रॅम काश्मिरी मिरची पावडर, १० ग्रॅम हिंग पावडर,‌‌ अर्धा चमचा थोडीशी भाजून‌ जाडसर भरडलेले मेथीदाणे मिक्स करा.)

    A picture of step 3 of #आंबेहळद_ओलीहळद_आले_मिरची_आवळा_लिंबू_लोणचे 🥭🌶️🥘🌿♥️.
  4. 4

    ८. गरम करून थंड केलेले तेल त्यात टाकून व्यवस्थित परता.
    बरणी मधे भरून ठेवा. आम्ही हे फ्रिजमधे ठेवतो, कारण काहीवेळा आंबेहळद आणि ओली हळदीमध्ये पाण्याचा अंश असू शकतो, ज्यामुळे लोणचे फसफसू शकते.

    तुम्ही कसे बनवता ते, आम्हालापण सांगा पाहू! 💁

    #pickles #achar #lonache #lonache_masala #marathi_food #laxmi_masale #the_masala_bazaar

Saved
Save this recipe to come back to it later.
Edit recipe
See report
Add to folders
Add CooksnapAdd Cooksnap
ShareShare
  • Copied!
  • Email
  • Facebook
  • Pin it
  • Twitter
PrintPrint
  • PrintPrint
  • Add CooksnapAdd Cooksnap
  • Report Recipe
  • See report
  • Delete

Cooksnaps

Saved
Save this recipe to come back to it later.
  • Add Cooksnap
  • Add to folders
  • Print
  • Share
    • Copied!
    • Email
    • Facebook
    • Pin it
    • Twitter
  • Report Recipe
  • See report
  • Edit recipe
  • Delete

Copied!

Sneha Chaudhari_Indulkar
Sneha Chaudhari_Indulkar @angelscharm
on November 26, 2019 04:51
Virar And Saphale
I love cooking, experimenting in kitchen, understanding various cultures, traditions and lifestyles through their cuisines. 🥣🍲🥗🥘I am owner of spice store called The Masala Bazaar. We are manufacturing spice blends, powders, pickles, papads and variety of cooking related products since 1984. 🌶️🍋🍘🍱I enjoy writing about food with memories around it. I keep collecting knowledge around recipes from various regions. 😃- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकरOur spice product related information is listed over here. 💁♥️🌿https://www.facebook.com/themasalabazaarstore/And here is our Official Website:www.themasalabazaar.comYou can connect on what's up for any recipe related query: 9890043675
Read more

Comments

Guest
Add a comment
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. A picture of ✨ Ruby Crunch Rainbow Salad 🥕💜🥜 | Creamy Lemon Yogurt Dressing.

    ✨ Ruby Crunch Rainbow Salad 🥕💜🥜 | Creamy Lemon Yogurt Dressing

    Gurpal kaur Ubhi's {Heavenly Jewel Kitchen} Gurpal kaur Ubhi's {Heavenly Jewel Kitchen}
  2. A picture of Homemade Garam Masala.

    Homemade Garam Masala

    Rekha Bapodra Rekha Bapodra
  3. A picture of Matcha Mochi Mooncake.

    Matcha Mochi Mooncake

    Madhumita Bishnu Madhumita Bishnu
  4. A picture of Cream cheese Chilla Sandwich.

    Cream cheese Chilla Sandwich

    Suchitra S(Radhika S) Suchitra S(Radhika S)
  5. A picture of Seed bread.

    Seed bread

    Ryan Ryan
  6. A picture of Masala Dahi Bara.

    Masala Dahi Bara

    Surhaan Tahir Wafai Surhaan Tahir Wafai
  7. A picture of Layered P & P Mocktail.

    Layered P & P Mocktail

    Krishna Dholakia Krishna Dholakia
  8. A picture of Perfect Rosti Potatoes - Crispy Magic :P enjoy :P.

    Perfect Rosti Potatoes - Crispy Magic :P enjoy :P

    farang31 farang31
  9. A picture of Boursin smoked sausage pasta.

    Boursin smoked sausage pasta

    Fee marie Fee marie
  10. A picture of Cinnamon Sugar Pretzel Bites.

    Cinnamon Sugar Pretzel Bites

    Crumbs & Chaos Crumbs & Chaos
  11. A picture of Grandmas Macaroni and Cheese.

    Grandmas Macaroni and Cheese

    blackreafs blackreafs
  12. A picture of Buttercream Frosting.

    Buttercream Frosting

    Amazing Grace’s (aka TeenChef) Amazing Grace’s (aka TeenChef)
  13. A picture of Crispy Parmesan Garlic Wings.

    Crispy Parmesan Garlic Wings

    ryandvy ryandvy
  14. A picture of Sweet Potato Pie.

    Sweet Potato Pie

    crissy3622 crissy3622
  15. A picture of Granny's monkey bread recipe.

    Granny's monkey bread recipe

    shimi shimi
  16. A picture of Palak crispies.

    Palak crispies

    Himanshi Agarwal Himanshi Agarwal
  17. A picture of #चिंचेची चिंचकढी किंवा चिंचेचे सार(चिंचेची 'अमृती').

    #चिंचेची चिंचकढी किंवा चिंचेचे सार(चिंचेची 'अमृती')

    Sneha Chaudhari_Indulkar Sneha Chaudhari_Indulkar
  18. A picture of Batata Vada.

    Batata Vada

    Harminder Kaur Sethi Harminder Kaur Sethi
  19. A picture of #भोपळी_मिरचीचे_पंचामृत♥️🌿🥘.

    #भोपळी_मिरचीचे_पंचामृत♥️🌿🥘

    Sneha Chaudhari_Indulkar Sneha Chaudhari_Indulkar
  20. A picture of Methi baigan ki sabji.

    Methi baigan ki sabji

    sarita Sharma sarita Sharma
  21. A picture of White trash hash.

    White trash hash

    shimi shimi
  22. A picture of #भरली भेंडी - #Bharli_Bhendi_Masala 🌿♥️🥗.

    #भरली भेंडी - #Bharli_Bhendi_Masala 🌿♥️🥗

    Sneha Chaudhari_Indulkar Sneha Chaudhari_Indulkar
  23. A picture of Mixed Vegetables Kabuli Chana Pulao.

    Mixed Vegetables Kabuli Chana Pulao

    Krishna Biswas Krishna Biswas
  24. A picture of Crispy poha pakoras.

    Crispy poha pakoras

    Aayushi Thacker Aayushi Thacker
  25. A picture of Granny's monkey bread recipe.

    Granny's monkey bread recipe

    shimi shimi
https://cookpad.wasmer.app/us/recipes/11090011
Cookpad Open in Cookpad App

About Us

Our mission at Cookpad is to make everyday cooking fun, because we believe that cooking is key to a happier and healthier life for people, communities and the planet. We empower home cooks all over the world to help each other by sharing their recipes and cooking experiences.

Subscribe to Premium for exclusive features & benefits!

Cookpad Communities

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 See All

Learn More

Cookpad Premium Careers Feedback Blog Terms of Service Community Guidelines Privacy Policy Frequently Asked Questions

Download our app

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close