CookpadCookpad
Guest
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Premium
    • Top Cooksnapped Recipes
    • Top Viewed Recipes
  • Premium
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खमंग अळूवडी ☘️☘️
Save this recipe to come back to it later.
  • Add Cooksnap
  • Add to folders
  • Print
  • Share
    • Copied!
    • Email
    • Facebook
    • Pin it
    • Twitter
  • Report Recipe
  • See report
  • Edit recipe
  • Delete
CookpadCookpad
A picture of खमंग अळूवडी ☘️☘️.

खमंग अळूवडी ☘️☘️

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333

कुरकुरीत खमंग अळूवडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते. पुर्ण श्रावण आणि पावसाळ्यामधे अळूची पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. काळसर देठाची अळू ही अळूवडीसाठी वापरली जातात. आणि साधारण हिरवट देठाची पाने अळूच्या भाजीसाठी.
तळताना अळूवडीच्या सुटत जाणा-या खमंग स्वाद आआह्हहहहहह..... अळूवडीची पाने आता १२ महीने सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत. लहानपणी खूप कमी प्रमाणात अळूची लागवड होत असे. तेव्हा फक्त गौरी गणपती लाच आळूवडी चा बेत असायचा. मस्त पावसाळ्यातील दिवस, गौरी-गणपतीत तर आमच्या कडे शाकाहारी जेवण आणि त्यांच सोबत मस्त खमंग अळूवडीचा बेत असतोच.
गणपतीबाप्पाचा नैवेद्य्यात मोठाल्या उकडीच्या मोदकाशेजारी हक्काने मोठ्ठाली अळूवडी केळीच्या पानात सजायची. मग खमंग तळताना सुगंध पसरत आम्ही स्वयंपाकघरात खेचत असे. मग नैवेद्य दाखवल्याशिवाय मोदक मिळत नसत पण एक एक अळूवडी देऊन आई स्वयंपाक घरातून बाहेर काढायची.. आता बालपणीच्या आठवणी कधी अश्या पारंपरिक पदार्थ बनवत असताना आठवणी देऊन जातात.

#अळूची पाने साफ करण्याची पध्दत:
एक एक पान घेऊन सुरीने त्याच्या मागच्या बाजूच्या शिरा व्यवस्थित काढून घ्यायच्या. आणि पानावरून अलगद लाटणे फिरवून पान सपाट करून घ्यायचे.

(Please note: अळूला नैसर्गिकरीत्याच थोड्याबहूत प्रमाणात खाज असते. म्हणून कधीतरी अळूची भाजी/ वडी खाल्ल्यावर घसा खवखवतो. म्हणून चिंच लावतात.)

तर मग बघुया अळूवडी बनवायची पध्दत:

Read more

Saved
Save this recipe to come back to it later.
Edit recipe
See report
Add to folders
Add CooksnapAdd Cooksnap
ShareShare
  • Copied!
  • Email
  • Facebook
  • Pin it
  • Twitter
PrintPrint
  • PrintPrint
  • Add CooksnapAdd Cooksnap
  • Report Recipe
  • See report
  • Delete
Share
  • Copied!
  • Email
  • Facebook
  • Pin it
  • Twitter
Save this recipe to come back to it later.
  • Add Cooksnap
  • Add to folders
  • Print
  • Report Recipe
  • See report
  • Edit recipe
  • Delete

Ingredients

  • साहित्य: १. अळूची काळसर देठाची पाने
  • २. बेसन दोन वाटी किंवा अंदाजाने घ्या
  • ३. आले-लसूण- मिरची पेस्ट दोन चमचे
  • ४. बेडगी मिरची पावडर दोन चमचे(तिखटाचे प्रमाण कमी-जास्त करू शकता)
  • ५. हळद पावडर अर्धा चमचा
  • ६. चवीपुरते मीठ
  • ७. चिमुटभर साखर
  • ८. गोडा मसाला एक ते दीड चमचा
  • ९. खिसलेला गुळ पाऊण वाटी
  • १०. चिंचेचा कोळ अर्धी वाटी (आवडीप्रमाणे घ्या)
  • ११. एक चमचा जिरे पूड
  • १२. एक चमचा धणे पूड
  • १३. गरम मसाला एक चमचा
  • १४.एक बारीक चिरलेला कांदा (आवडीनुसार)
  • १५. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
Cookpad Open in Cookpad App
Saved
Save this recipe to come back to it later.

Steps

  1. 1

    १. एका तव्यावर थोडे तेल टाकून बारीक कांदा व बारीक चिरलेली कोथिंबीर परतून घ्या. नंतर मिश्रण थोडे थंड झाले वर मिक्सर च्या भांड्यात वाटून घ्या.

  2. 2

    २. साहित्य जमवले कि सारे साहित्य एका भांड्यात मस्त मिक्स करून घ्या. अगदी एकजीव मिसळून चांगले सैलसर भिजवून घ्या. सारणाची चव घेऊन बघा काही कमी-अधिक प्रमाणात हवे असल्यास घालून मिश्रण तयार ठेवा.

    A picture of step 2 of खमंग अळूवडी ☘️☘️.
  3. 3

    ३. लाकडी पाटावर किंवा परातीला उपडे करून किंवा हे दोन्ही उपलब्ध नसल्यास स्वयंपाकघरातील गॅस चा ओटा स्वच्छ धुवून पुसून त्यावर अळूचे मोठे पान पाठच्या बाजूने पसरा.

  4. 4

    ४. मिश्रण हाताने पुर्ण पानावर व्यवस्थित पसरवा. अगदी पातळ किंवा अगदी जाड थर नको.

  5. 5

    ५. दुसरे पानही उलट्या बाजूने पण आधीच्या पानाच्या टोकाच्या विरूद्ध दिशेने अशाप्रकारे पानावर ठेऊन त्या पानालाही मिश्रण व्यवस्थित लावा.
    अशा पध्दतीने एक उलट आणि एक सुलट पाने लावून घ्या.

    A picture of step 5 of खमंग अळूवडी ☘️☘️.
    A picture of step 5 of खमंग अळूवडी ☘️☘️.
  6. 6

    ६. सर्व पाने लावून झाल्यावर डाव्या आणि उजव्या बाजूने मधल्या बाजूला अळूची लावलेली पाने अलगद दुमडा. परत उरलेल्या मिश्रणाचा हात ह्या दुमडलेल्या भागावर हलकेच लावा. त्यामुळे अळु रोल वळताना सर्व पाने व्यवस्थित चिकटून राहतील

  7. 7

    ७. हळूहळू करत अळूरोल खालच्या बाजूने वरच्या बाजूकडे मस्तपैकी गोलाकार वळून किंवा दुमडून घ्या.
    वळताना मधेमधे मिश्रणाचा हात हलकेच फिरवत रहा.

  8. 8

    ८. एक रोल‌ वळून झाला की शेवटच्या टोकाला पण मिश्रणाचा हात लावून एकदम पसरट करायचे आणि थोडेसे वळलेल्या रोलच्या डाव्या-उजव्या बाजूला पण लावावे.

  9. 9

    ९. उकड काढायचे पात्र धुवून पाणी घालून उकळत ठेवा. वरच्या भांड्याला थोडासा तेलाचा हात फिरवून अळूचे रोल एकमेकांना चिकटणार नाहीत अशा त-हेने ठेवा. आणि पंधरा मिनिटे वाफवून घ्या.

    A picture of step 9 of खमंग अळूवडी ☘️☘️.
  10. 10

    १०. अळू रोल थोडे थंड होऊ द्या आणि मग धारधार सुरीने मध्यम आकाराच्या कापा करून घ्या. नुस्ती वाफवलेलीदेखील मस्त लागते.. माझ्या ताई ला खूप आवडते. आम्ही कच्ची आळूवडी म्हणतो.

    A picture of step 10 of खमंग अळूवडी ☘️☘️.
  11. 11

    ११. एका तव्यावर तेल गरम करून आवडत असल्यास राई - कडीपत्ता-तिळ यांची खमंग फोडणी देऊन एका पाठी एक वडी सोडून छान सोलो फ्राय करून घ्या.

    A picture of step 11 of खमंग अळूवडी ☘️☘️.
  12. 12

    १२. कधीकधी अळूवडी चे पदर सुटतातदेखिल म्हणून अलगद तळावी. मध्यम ते जास्त आचेवर तळावे. मस्त कुरकुरीत होतात. काहींना कुरकुरीत पेक्षा जरा लुसलुशीत आवडते त्यांनी जरा कमी वेळ तळून अळूवडी बाहेर काढा.

  13. 13

    १३.टिश्युपेपरवर काढले कि जास्तीचे तेल टिपले जाते.‌

  14. 14

    आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ताजे खवलेले खोबरे टाकून सजवा.

    आता तयार कुरकुरीत अळूवडी छानपैकी ताटामधे इतर पदार्थांच्या सोबत वाढा आणि आवडीने खाऊन आनंद घ्या. मग करून बघणार ना?

Saved
Save this recipe to come back to it later.
Edit recipe
See report
Add to folders
Add CooksnapAdd Cooksnap
ShareShare
  • Copied!
  • Email
  • Facebook
  • Pin it
  • Twitter
PrintPrint
  • PrintPrint
  • Add CooksnapAdd Cooksnap
  • Report Recipe
  • See report
  • Delete

Cooksnaps

Saved
Save this recipe to come back to it later.
  • Add Cooksnap
  • Add to folders
  • Print
  • Share
    • Copied!
    • Email
    • Facebook
    • Pin it
    • Twitter
  • Report Recipe
  • See report
  • Edit recipe
  • Delete

Copied!

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333
on June 11, 2020 13:48

Comments (2)

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333
August 13, 2020 16:01
😊
Guest
Add a comment
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. A picture of Banana Tortilla W/ Nutella & Peanut Butter.

    Banana Tortilla W/ Nutella & Peanut Butter

    Suge Works Suge Works
  2. A picture of Ela Ada or Elayappam.

    Ela Ada or Elayappam

    Madhumita Bishnu Madhumita Bishnu
  3. A picture of Corn paratha.

    Corn paratha

    Laju Gehani Laju Gehani
  4. A picture of Karela with dal chana.

    Karela with dal chana

    Kulsoom Bukhari Kulsoom Bukhari
  5. A picture of Fresh Haldi Paneer Makhani.

    Fresh Haldi Paneer Makhani

    Namrata sarmah Namrata sarmah
  6. A picture of Pork Mince & Kimchi Rice Bowl.

    Pork Mince & Kimchi Rice Bowl

    Hiroko Liston Hiroko Liston
  7. A picture of Tomato, Prawn & Egg Rice Bowl.

    Tomato, Prawn & Egg Rice Bowl

    Hiroko Liston Hiroko Liston
  8. A picture of Omelette Rice Bowl with Enoki Sauce.

    Omelette Rice Bowl with Enoki Sauce

    Hiroko Liston Hiroko Liston
  9. A picture of Sweet Potato Halwa - A Fasting Recipe.

    Sweet Potato Halwa - A Fasting Recipe

    Surekha Dongargaonkar Surekha Dongargaonkar
  10. A picture of Peanut noodles with spicy tofu.

    Peanut noodles with spicy tofu

    Myles Levin Myles Levin
  11. A picture of Crispy chicken strips.

    Crispy chicken strips

    foodwithnels foodwithnels
  12. A picture of BOMBOLINI (Italian Donuts with Vanilla Pastry Cream)🇮🇹.

    BOMBOLINI (Italian Donuts with Vanilla Pastry Cream)🇮🇹

    Wilhelmina Cooks Wilhelmina Cooks
  13. A picture of Baked Pork chops with Gravy.

    Baked Pork chops with Gravy

    Kema Nicole Kema Nicole
  14. A picture of Desi Vegetarian Chili.

    Desi Vegetarian Chili

    Kay Anwar Kay Anwar
  15. A picture of Easy Italian cheese bread sticks.

    Easy Italian cheese bread sticks

    Chef Nena Chef Nena
  16. A picture of Choclate shake.

    Choclate shake

    Rashika Arora Rashika Arora
  17. A picture of Kala chana pulao.

    Kala chana pulao

    Jagruti Jagruti
  18. A picture of Sourdough bread.

    Sourdough bread

    Samantha B Samantha B
  19. A picture of Salmon Cakes.

    Salmon Cakes

    Unleashed Unleashed
  20. A picture of Veg Manchurian♥️.

    Veg Manchurian♥️

    Tejswani Sahu Tejswani Sahu
  21. A picture of Falsay ka Sharbat.

    Falsay ka Sharbat

    Nazia Qureshi Nazia Qureshi
  22. A picture of Falsay ka sharbat.

    Falsay ka sharbat

    Umbreen Musa Umbreen Musa
  23. A picture of Fry roti chaat.

    Fry roti chaat

    Jagruti Jagruti
  24. A picture of Rava dosa...

    Rava dosa..

    Abha Agam Singh Abha Agam Singh
  25. A picture of Sambal Clam (Lala).

    Sambal Clam (Lala)

    heidirecipebook heidirecipebook
https://cookpad.wasmer.app/us/recipes/12845618
Cookpad Open in Cookpad App

About Us

Our mission at Cookpad is to make everyday cooking fun, because we believe that cooking is key to a happier and healthier life for people, communities and the planet. We empower home cooks all over the world to help each other by sharing their recipes and cooking experiences.

Subscribe to Premium for exclusive features & benefits!

Cookpad Communities

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 See All

Learn More

Cookpad Premium Careers Feedback Blog Terms of Service Community Guidelines Privacy Policy Frequently Asked Questions

Download our app

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close