नाचणी सत्वाच्या वड्या

Durga Uday Popat Thakkar
Durga Uday Popat Thakkar @cook_18992509

नाचणी सत्वाच्या वड्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. नाचणी हे धान्य अतिशय पौष्टिक व पचायला हलके असते. त्यात असलेल्या भरपूर प्रमाणातील लोह, कॅलशीयम, प्रोटीन्स आणि अन्य विटामिन्स मुळे त्याच्या सत्वापासून खास करून मुलांसाठी पौष्टिक खाऊ मिळू शकतो
  2. साहित्य:
  3. २ वाट्या नाचणी
  4. सत्वाचा निम्मे गुळ
  5. अर्धा चमचा वेलची पूड
  6. तुकडाकाजू
  7. अर्धी वाटी खोबरे

कुकिंग सूचना

  1. 1

    :

    नाचणी दोन तीन वेळा नीट धुऊन भिजत टाकावी..

  2. 2

    सकाळी मिक्सर वर बारीक वाटावी

  3. 3

    थोडे पाणी घालून मलमलच्या कपड्यात गाळून सत्व काढून घ्यावे.
    जरा वेळ तसेच ठेऊन वर निवळून आलेले पाणी काढून टाकावे.

  4. 4

    हे सुटून गोळा होत आला की वेलची पूड घालून उतरावे.
    मिश्रण मंद ग्यासवर ठेऊन सारखे हलवत राहावे व गुठळ्या होऊ देऊ नये.

  5. 5

    कडेनेतुपाचा हात लावलेल्या ताटात थापून गार झल्यावर वड्या पाडाव्यात.
    सजावटी साठी खोबरे / काजू तुकडा लावावा

  6. 6

    जेवढे सत्व असेल त्याच्या निम्मे गुळ त्यात बारीक चिरून घालावा व हाताने नीट विरघळवून घ्यावा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Durga Uday Popat Thakkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes