कुकिंग सूचना
- 1
वरील सर्व साहित्य काढून घ्यावे.
- 2
सर्वप्रथम 1 वाटी ताक घेऊन त्यात 2 वाट्या पाणी घाला. त्यात हळद, मीठ, हिंग टाकून आवश्यकतेनुसार थोडे- थोडे बेसन घालत एकजीव करा. यासाठी इलेक्ट्रॉनिक रवीचा वापर केल्यास उत्तम. म्हणजे गुठळ्या राहणार नाही. हे मिश्रण खूप घट्ट/खूप पातळ नसावे.
- 3
नंतर कुकर मध्ये 1 ग्लास पाणी घालून वरील मिश्रण ठेवावे. कुकरची शिट्टी काढून टाकावी. आणि 10 मिनिटे ठेवावे.
- 4
10 मिनिटांनी झाकण काढून मिश्रण काढून पुन्हा एकजीव करावे.
- 5
नंतर ताट पालथ करून त्यावर गरम मिश्रण टाकून बोटाला तेल लावून पातळ पसरावे.
- 6
नंतर फोडणी पात्रात मोहरी, तिळ, कढीपत्ता टाकून फोडणी तयार करून घ्यावी.
- 7
तयार फोडणी पसरवलेल्या मिश्रणावर पसरवा. त्यावर खोबरयाचा किस, कोथिंबीर पसरवा आणि त्याच्या चाकू च्या सहाय्याने लांब पट्ट्या कापा.
- 8
नंतर बोटाला तेल लावून तयार पट्टीचा अलगद रोल तयार करा. साॅस सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
खांडवी (khandavi recipe in marathi)
#GA4#week7#buttermilkआजच लोणी काढून ताक शिल्लक होत म्हणून खांडवी केली.अतिशय आवडती डिश आमच्याकडे सगळ्यांना आवडते.ताक ही उपयोगात येते. Charusheela Prabhu -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR#गावरान रेसिपी कॉन्टेस्ट#कढी गोळेगावरान म्हटलं की,गाव आठवत चुलीवरचा मस्त जेवणाचा बेत आठवतो.त्या वातावरणात अस्सल गावची मज्जाच वेगळी असते.विदर्भात काही पदार्थ ही खास असतात जसे की, कढी गोळे चुलीवर केलेले...अहहा....तोंडाला पाणी सुटले हो ना....काही हरकत नाही सध्या गावात जरी नसलो तरीही त्याच पद्धतीने मातीच्या भांड्यात केलेले अतिशय पौष्टिक असा पदार्थ उपावस असला की, आई नेहमी कढी गोळे करायची त्यावर वरून लाल मिरचीच्या फोडणी ची धार घातलेले तेल.... कांदा,लसूण विरहित पण तितकेच चविष्ट... कढी गोळेही रेसिपी माझ्या आईची आहे.नेहमी केली की, माझा तिला फोन जातो....अगदी तुझ्याच सारखे झालेत.....तुम्हीही नक्की करून पहा... मातीच्या भांड्यात त्याची चव काही वेगळीच..गावाच्या मायेची... Shweta Khode Thengadi -
कढी पकोडा
#लोकडोवनरेसिपी 11 day या दिवसात बाहेर जाऊन भाजी घेण्यापेक्षा घरात असणाऱ्या वस्तू वापरून पदार्थ बनवायचा प्रयत्न चालू आहे म्हणून आज बनवलं कढी पकोडा Sushma Shendarkar -
इन्स्टंट रवा इडली (instant rava idli recipe in marathi)
#ccs#कुकपॅडचीशाळा .आज कुकपॅडच्या दुसऱ्या सत्रातील माझा होमवर्क म्हणजे रवा इडली...😊झटपट बनणारी आणि चवीला तितकीच स्वादिष्ट ,मऊ लुसलुशीत अशी साऊथ इंडियनची लोकप्रिय रवा इडली...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
-
-
-
सुरळीच्या वडया (खांडवी)(Suralichya Vadya Recipe In Marathi)
#CCR ही रेसिपी म्हणजे एक आव्हान.. कारण हया रेसिपी मध्ये थोडा ही वेळेचा विलंब करून चालत नाही. झटपट प्रत्येक कृती करावी लागते.. म्हणून मग माझा आव्हानात्मक प्रयत्न. Saumya Lakhan -
खांडवी (khandvi recipe in marathi)
#पश्चिम#गुजरातआमच्या लहानपणी मीठाईच्या दुकानात एका मोठ्या गोल ताटात ठेवलेली गुजराती खांडवी व आपल्या कडील सुरळीची वडी नेहमीच पाहीली आहे. पण ती घरी करता येते हे माहितच नव्हतं. मी आज प्रथमच ही रेसिपी केली आहे आणि ती अतिशय सुंदर झाली आहे. Ashwinee Vaidya -
खांडवी /सुरळीच्या वड्या (khandavi recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातखांडवी खूप छान लागतात. गुजरातची प्रसिद्ध रेसिपी आहे. महाराष्ट्रात तिला सुरळीच्या वड्या म्हणतात. माझ्या आवडीचा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
-
सुरळीच्या वड्या (खांडवी) (khandavi recipe in marathi)
#cooksnapPrachi manerikar ह्यांची ही रेसिपी मला आवडली.थोडीसी माझा टेस्ट नुसार रिक्रिएट केली. Jyoti Kinkar -
-
गुळ तीळ पोळी (gul til poli recipe in marathi)
#मकर # संक्रांतीचा दिवस म्हटलं की पुरणाची पोळी किंवा तीळ गुळाचे पोळी करणे आलेच! मीही आज गुळ तीळाची पोळी केली आहे. कारण या पोळी मध्ये तीळा पेक्षा गुळाचे प्रमाण जास्त आहे. पण एकंदरीत ही पोळी खूपच छान खुसखुशीत लागते. आणि ज्यांना गोड आवडते त्यांच्यासाठी तर एकदम उत्तमच.... Varsha Ingole Bele -
मसूर ची आमटी थाली पीठ (masoor amti thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक#डाळमसूर ची आमटी थाली पीठआपल्या घरी रात्रीच थोड तरी जेवण ऊरतो. दाल,आमटी,भाजी, उरल तरी काही टेंशन नाही. त्या पदार्थताचे नविन काही तरी बनु शकतो आपण मग चला पाहू. Sapna Telkar -
खांडवी (Khandvi recipe in marathi))
#रेसिपीबुक #Week7#सात्विकरेसीपीज् #पोस्ट१सात्विक अन्न, सात्विक भोजन, किंवा सात्विक पदार्थ असो.... याबद्दल माझे एक वैयक्तिक मत म्हणजे... "अन्नपूर्णेने (गृहिणीने) प्रसन्न मनाने आणि आत्मियतेने शिजवलेले अन्न हे *सात्विकच* असते.... मग त्यात कांदा-लसूण असो किंवा नसो... याचा फारसा फरक पडू नये".... पण आपल्याकडे सकस आहार आणि नैवेद्य पदार्थ परंपरा यांच्यातला वाद न संपणाऱ्या गोष्टीसारखा.... तर असो... हा वाद आपल्याला काही इथे वाढवायचा नाही....😊🙏😊*सात्विक पदार्थ* याबाबत प्रत्येकाच्या असणाऱ्या कल्पना, श्रद्धा, मान्यता, आणि भाविकपणा तसेच रेसिपीबुक च्या या आठवड्याच्या *सात्विक रेसीपीज्* थीमचा आदर करुन आज मी एक चटपटी गुजराती डिश बनवली... *खांडवी* (महाराष्ट्रात *सुरळीची वडी किंवा पातुळी* म्हणून प्रसिद्ध!!)सकाळी, नाश्ता पदार्थ म्हणून *खांडवी* घरोघरी खाल्ली जाते.... बहुतांशी अन्नपूर्णा, "भांड्यांचा पसारा" टाळता यावा म्हणून कि काय 😀😝😝... *खांडवी* नेहमी लोकल फरसाण दुकानांतून रेडीमेड आणून खाणे पसंद करतात...(मी तर नेहमीच.. 😝🙃😝)(©Supriya Vartak-Mohite)तर अशी ही, गुजराती थाळीत मानाने मिरवणारी आणि चव चाळवणारी *खांडवी* एकदा तरी करुन पहाच.... 😊👌🏽👍🏽😊 Supriya Vartak Mohite -
-
-
सुरळीच्या वड्या (surlichya vadya recipe in marathi)
#mdमाझी आई एक सुगरणच. आईच्या हातच्या तश्या सगळ्याच पाककृती खूप आवडतात. ही रेसिपी तशी स्पेशल आहे. तिने ही रेसिपी आजपर्यंत शंभर जणांना तरी शिकवलेली आहे. आज तिचीच पद्धत वापरून रेसिपी पोस्ट करत आहे. आजची मदर्स डे स्पेशल रेसिपी मी माझ्या आईला dedicate करते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4#week1#keyword_पराठाअतिशय पौष्टिक आणि जेवण असो की नाश्ता पोटभरीचा पदार्थ प्रवासात नेहमीच भाव खावू पदार्थ...मुलांना रोल करून सहज टिफीन साठी आवडणारा पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
-
झटपट गुलाब खांडवी / सुरळीच्या वड्या (gulab khandvi recipe in marathi)
नेहमी पेक्षा थोडा नवीन करण्याचा अट्टाहास, मग काय बीटा चा वापर करून केलेल्या सुरळीच्या वड्या. Arya Paradkar -
सुरळीच्या वड्या/ खांडवी (khandvi recipe in marathi)
जेवणाच्या पानाची शोभा वाढविणारा पारंपरिक पदार्थ #AA Pallavi Musale -
-
उपवासासाठी अप्पे (upwasasathi appe recipe in marathi)
घरात सगळ्यांचा उपवास आहे काय करावे तरही रेसिपी निश्चीत करून बघा.फार कमी वेळातकमी साहित्यात झटपट तयार होते. Mrunal's kitchen -
गुजराती खांडवी (gujarathi khandavi recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातखांडवी हि गुजरात राज्यातील आवडते खाद्य हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आणि खुप स्वादिष्ट व शरीर पोष्ठिक असा हा पदार्थ. Sneha Barapatre -
काकडीचे थालीपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)
#ashr#आषाढी स्पेशल#काकडीचे थालीपीठआषाढ म्हणजे कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अशावेळी घरोघरी पारंपरिक पदार्थांची रेलचेल सुरू होते आई-आजी यांच्याकडून शिकलेले पदार्थ या दिवसात आवर्जून केल्या जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे काकडीचे थालीपीठ पोटभरीचा पदार्थ पण तेवढाच रुचकर देखील... पाहुयात गरम-गरम काकडीच्या थालिपीठाची रेसिपी Shweta Khode Thengadi -
-
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#kr दाल खिचडी एक वेळचे पोटभर जेवण आहे.सर्वाचे आवडते आणि पौष्टिक पण. Reshma Sachin Durgude
More Recipes
टिप्पण्या