उपवासाची बालुशाही

Kadambari
Kadambari @cook_19509243

उपवासाची बालुशाही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1वाटी भगरीच पीठ
  2. 1/2वाटी साखर
  3. पाव वाटी पाणी
  4. पाव वाटी तूप
  5. पाव वाटी दही
  6. 1/2 टी स्पूनबेकिंग सोडा
  7. 2-3केशर काड्या
  8. सजावटीसाठी डाळिंबाचे दाणे

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम सर्व साहित्य काढून घ्यावे. तूप कोमट करून घ्यावे.

  2. 2

    नंतर एका परातीमध्ये भगरीच पीठ, साखर आणि कोमट तूप घालून चांगले मळून घेऊन अर्धा तास झाकून ठेवावे.

  3. 3

    नंतर तयार पिठाचा छोटा गोळा घेऊन चांगला मळून गोल करून त्यात बोटाने छिद्र करावे.

  4. 4

    नंतर तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले की त्यात बालुशाही टाकून मंद आचेवर लालसर तळून घ्यावेत.

  5. 5

    साखरेचा पाक बनवण्यासाठी एका पातेल्यात अर्धी वाटी साखर घेऊन त्यात पाव वाटी पाणी व केशर घालून 2 तारी पाक करून घ्यावा.

  6. 6

    तयार गरम पाकात तळलेली बालुशाही घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. आणि अर्धा तास तसेच ठेवावे. बालुशाही एकमेकांना चिकटतील त्या मोकळ्या करून घ्या व सर्व्ह करा.

  7. 7

    टिप- भगरीचे पीठ दळायला देताना त्यात थोडा साबुदाणा घालावा. उदा. अर्धा किलो भगर ला 3 टेबलस्पून साबुदाणा असे प्रमाण घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kadambari
Kadambari @cook_19509243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes