रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २ वाटी बासमती तांदूळ,
  2. २.५ वाटी साखर,
  3. अधीॅ वाटी तूप,
  4. अधीॅ वाटी मनुके,
  5. अधीॅ वाटी काजू,
  6. १०-१२ लवंगा,
  7. चवीपुरते मीठ,
  8. नारंगी रंग,
  9. वेलची पूड

कुकिंग सूचना

  1. 1

    कढईत तूप टाका.नंतर तयात काजू भाजून घया. नंतर मनुके परतुन घया. नंतर तयाच तुपात लवंगा परतुन घया.व तयात तांदूळ घालून तेही परतुन घया.

  2. 2

    नंतर तांदळाचया दुपट उकळलेल पाणी घाला. मग तयात चवीनुसार मीठ घाला.व भात शिजवून घया.आणि तो भात एका परातीत काढून थंड करा.

  3. 3

    पाकासाठी एक कप पाणी तयात अडीच वाटी साखर टाकून गेाळी बंद पाक बनवून घया व गॅस बंद करा. तयात वेलची पूड व रंग घाला नंतर तयात भात एकजीव करुन काजू,मनूके टाका.

  4. 4

    ४ ते ५ मिनिटे वाफवून घया नंतर ३ ते ४ तासानंतर पाक मुरलयानंतर सगळयांना खायला घाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rihansi Lotankar
Rihansi Lotankar @cook_21199871
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes