तवा मसाला पावभाजी (tava masala pav bhaji recipe in marathi)

Anita sanjay bhawari
Anita sanjay bhawari @cook_19997427
Chinchawad pune

तवा मसाला पावभाजी (tava masala pav bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५ मिनिटे
  1. 3शिजवलेले बटाटे
  2. 1 वाटीहिरवा वाटाणा
  3. 2लाल टोमॅटो बारीक चिरलेला
  4. 1शिमला मिरची बारीक चिरलेली
  5. 2मोठे कांदे बारीक चिरलेला
  6. 1 वाटीबारीक चिरलेला फ्लॉवर
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 1/5 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनपावभाजी मसाला
  10. 1/5 टीस्पूनगरम मसाला पावडर
  11. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  12. 4 टीस्पूनअमूल बटर
  13. 1 टीस्पूनतेल
  14. चवीनुसारमीठ
  15. 1 वाटीपाणी
  16. किसलेले चीज आवशकतेनुसार
  17. बारिक चिरलेली कोथिंबीर
  18. 4पावाची लादी

कुकिंग सूचना

३५ मिनिटे
  1. 1

    सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून बारिक चिरुन घ्या गॅसवर तवा तापत ठेवून त्यात तेल आणि बटर टाकून बारिक चिरलेला कांदा घालुन गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्या आता सगळ्या भाज्या घालून चांगले एकजीव मिक्स करून घ्या आता आपले कोरडे मसाले घालुन पुन्हा एकदा मिक्स करून घ्या मॅशरने सर्व भाज्या एकजीव होईपर्यंत परतून घ्या 10 मिनिटे झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी

  2. 2

    भाजी शिजल्यावर उकडलेले बटाटे साल काढून भाजी मध्ये टाकून चांगले मिक्स करून घ्या

  3. 3

    1 वाटी पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या आपल्याला हवी असेल तशी पातळ किंवा घट्ट तस मिक्स करून घ्या

  4. 4

    छान उकळी आली की गॅस बारीक करून अमुल बटर टाकून 5 मिनिट भाजी पुन्हा एकदा मिक्स करुन घ्या आपली तवा मसाला पावभाजी तयार

  5. 5

    तव्यावर अमुल बटर टाकून 2 बाजुंनी आपले पाव खरपुस भाजुन घ्या आता छान प्लेटमध्ये भाजी काढून वरतून किसलेले चीज बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अमूल बटर टाकावे

  6. 6

    गरमागरम तवा मसाला पावभाजी तयार कांदा लिंबू बरोबर खावी

  7. 7

    धन्यवाद 🙏🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita sanjay bhawari
Anita sanjay bhawari @cook_19997427
रोजी
Chinchawad pune

टिप्पण्या

Similar Recipes