चिकन पॉपकॉर्न अर्थात चिकनची भजी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिकनचे 1" चे छोटे तुकडे करून, स्वच्छ धुऊन घ्यावे.
- 2
चिकनला आले-लसूण पेस्ट, मिरचीपूड, मिरीपूड, गरम मसाला, धणे-जिरेपूड, कसुरी मेथी, सैंधव मीठ, चवीनुसार मीठ लावून घ्यावे. त्यात कोथिंबीर, मैदा, कॉर्नफ्लोअर घालून एकसारखे करावे.
- 3
चिकनच्या मिश्रणात अंडे घालून चांगले कालवावे.
- 4
तेल चांगले गरम करून त्यात चिकनचे तुकडे सोडून गॅस बारीक करावा. चिकन लालसर रंगावर तळून गरमच सॉस किंवा मेयोनीज बरोबर खायला द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
चमचमीत तंदुरी चिकन टिक्का (Tandoori chicken tikka recipe in marathi)
#EB14#W14" तंदुरी चिकन टिक्का " तंदुरी चिकन ही सर्वांचीच आवडती डिश...👌👌 खास करून मुलांची, आणि नॉनव्हेज प्रेमींची...👍👍पण तंदूर प्रत्येकाकडे असतोच असं नाही,म्हणून मग तंदुरी टिक्का जे तव्यावर आरामात करता येतं, हे सगळ्यात सोपं ऑप्शन....👌👌 Shital Siddhesh Raut -
झटपट - कुरकुरीत चिकन भजी / चिकन टिक्का (Chicken Tikka Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#चिकन भजी#चिकन टिक्का Sampada Shrungarpure -
-
-
" चिकन 65 पॉपकॉर्न " (chicken 65 popcorn recipe in marathi)
#SR#स्टार्टर_रेसिपी" चिकन 65 पॉपकॉर्न " माझ्या मुलाचा आवडता मेनू, पण त्याला कडीपत्ता आवडत नाही म्हणून मग मी यात कडीपत्ता पावडर घालून आणि त्याला पॉपकॉर्न चा लुक देऊन थोडा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे, त्या मुळे याला invisibly कडीपत्त्याचा फ्लेवर पण आला, आणि माझं काम पण सोपं झालं...आहे की नाही गम्मत..😊 Shital Siddhesh Raut -
झटपट चटपट चिकन(zhatpat chatpat chicken recipe in marathi)
#cooksnap आज मी माझी मैत्रीण दिप्ती वारंगे हिची झटपट आणि तिच्या सारखीच चटपटीत 😜😊😄चिकन रेसिपी करुन पाहिली आणि ती अक्षरशः नावाप्रमाणेच झटपट आणि चटपटीत झाली. चला बघूया रेसिपी Deepali Pethkar-Karde -
-
-
-
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4 #week1 बटर चिकन की पंजाबी डिश आहे. बटर चिकन हे पंजाबमध्ये सर्वात जास्त प्रमाणात खाल्ले जाते. बटर चिकन कशी तयार झाली या मध्ये सुद्धा एक वेगळाच इतिहास आहे. कुंदनलाल गुजरालयांनी ही डिश इंवेन्टेड केली आहे. जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा कुंदनलाल हे दिल्लीला निघून गेले. तेथे त्यांनी मोती महल नावाचे एक रेस्टॉरंट चालू केले. तेव्हा उरलेले चिकन ठेवण्यासाठी फ्रीज वगैरे काही नव्हते. उरलेले तंदुरी चिकन हे दुसऱ्या दिवशी त्याची चव बदलते हे त्यांच्या लक्षात आले. त्या चिकनचे काय करावे असा विचार त्यांच्या मनात आला. पुन्हा जर तंदूर मध्ये टाकले तर ते खूप ड्राय होईल. म्हणून त्याने टोमॅटोची एक अशा प्रकारची ग्रेवी बनवली व त्यामध्ये चिकन टाकले. तरीसुद्धा ग्रेव्ही फार काही टेस्टी लागत नव्हती तेव्हा त्यामध्ये मलई व खूप साऱ्या प्रमाणात बटर टाकले पत्ता ग्रेव्हीला एक छान टेस्ट अशाप्रकारे बटरचिकन चा जन्म झाला. Purva Prasad Thosar -
पौष्टिक भजी (Paustik bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची भजी करतो.पण भजी बनवीण्यासाठी एक पदार्थ मात्र कायम कॉमन असतो , तो म्हणजे बेसन . म्हणून काहीतरी वेगळे, पौष्टिक आणि चविष्ट भजी करायची म्हणून मी मिश्र डाळी आणि मिश्र भाज्यांची भजी बनवली आहेत . तर चला आपण कृती पाहू या... Preeti Patil -
मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi)
#rr" मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही " रेस्टॉरंट मध्ये गेलो, की कोल्हापुरी,हैद्राबादी, पंजाबी, मुगलाई, असे बरेच प्रकार खायला मिळतात, आणि आपण ही, नाविन्यपूर्ण अशा रेसिपीज च्या प्रेमात पडतो...!!काहीतरी वेगळं आणि चमचमीत खाण हे सर्व खवय्यांसाठी सोने पे सुहागा वाली फीलिंग देत....!!तर आज मी मोगलाई चिकन ग्रेव्हीचा प्रकार बनवून पहिला मोगलाई प्रकारच्या खाण्यात तीन बेसिक ग्रेव्हीज् आढळतील. मखनी, सफेद ,ब्राऊन आणि रेड ग्रेव्ही. कांदा, काजू कणी, खसखस, टोमॅटो यांच्यातून ही बेसिक किंवा मूळ रस्सा तयार होतो. या पावसात मस्त अशा मसालेदार आणि फ्लेवरफुल रेसिपीचा आनंद घ्या...👌👌 Shital Siddhesh Raut -
फ्राय चिकन (fry chicken recipe in marathi)
#फॅमिली ,माझ सासर मालवणात आणि मालवणी माणूस म्हटला तर मासे,चिकन ,मटण खाणारा म्हणजेच चांगलाच नॉन व्हेज चा शोकिन माझ्या घरचे असेच अगदी पक्के मालवणी, अगदी माझी मूल सुद्धा.म्हणूनच म्हणटल माझ्या भागात लॉकडाऊन मुळे मासे जास्त से नाही मिळत पण चिकन मात्र सरास मिळत आहे.म्हणून मग मागवलं आणि केलं फ्राय चिकन.Sadhana chavan
-
-
-
चिकन साते (chiken saute recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मलेशिया देशातील पिनांंग बेट हे खुप सुदंर ठिकाण.. अश्या ठिकाणी वास्तव्याचा योग आला. अनेक महिने तिथे राहिल्यामुळे तिथली खाद्य संस्क्रुती समजली. पिनांंग बेट हे आशियातले "खवय्याचे नंदनवन" म्हटले जाते. तिथलाच एक पदार्थ हा चिकन साते. इथे पण पदार्थ बनवण्यात आपल्यासारखे सर्व मसाले वापरतात. Swayampak by Tanaya -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4#Week15#ChikenButterchikenघरी बटर चिकन कसे बनवायचे ते सांगते, त्याची चव खूपच चवदार, मलाईदार आणि स्वादिष्ट आहे. बटर चिकन, ज्याला चिकन मखानी म्हणूनही ओळखले जाते, जगभरातील बर्याच लोकांना आवडलेल्या डिशपैंकी एक लोकप्रिय डिश आहे. लवकरच येणाऱ्या न्यू इअर पार्टी साठी स्पेशल डिश बटर चिकन😘 Vandana Shelar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccsकूकपॅड ची शाळा सत्र दुसरे यासाठी मी बटर चिकन बनवले आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कोबीची भजी
#फोटोग्राफी#भज्जीकोबीची भजी म्हणजे माझ्या मुलीची आवडती भजी. ज्या ज्या वेळेला मीही भजी करते तेव्हा ती दरवेळी म्हणणार, मम्मी मला तर भजी वाटतच नाही त्याची चव चिकन लॉलीपॉप सारखी लागते. म्हणूनच आज मी तिच्यासाठी खास ही कोबीची भजी बनविली, लॉकडाउन मुळे मांसाहारी पदार्थ मिळत नाही तेवढंच ही कोबीची भजी खाऊन तरी समाधान.... Deepa Gad -
-
चीज चिकन खिमा स्टफ चपाती रोल (cheese chicken kheema stuffed chapati roll recipe in marathi)
#wdr संडे स्पेशल रेसिपीही मला सुचलेली रेसिपी आहे. चिकन खिमा मी करणार होते. रात्रीच्या 3 चपात्या शिल्लक होत्या. म्हणून विचार आला, खिमा घालून,तसेच किसलेले चीज ही होते. हे पदार्थ घालून रोल बनवूया.मला ही रेसिपी सुचली. ती केली,आणि इतकी छान झाली होती. तळून घेतल्याने रोल कुरकुरीत झाले होते. घरातील सर्वांना खूप आवडली ही रेसिपी. नवीन रेसिपी सुचल्याचा आनंद काही औरच आहे.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
मेथी गोटा भजी (Methi Gota bhajji Recipe In Marathi)
#GA4 #Week4गुजराती या क्लूनुसार मी गुजराती मेथी गोटा भजी केली आहेही भजी मस्त छान कुरकुरीत होतात नक्की करून बघा मेथी गोटा भजी. Rajashri Deodhar -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#झटपट रेसिपी बूक. कांदा भजी ही अतिशय सोप्पी आणि कमीत कमी वेळा त होणारी रेसिपी आहे... कोणी पाहुणे आले तर चहा बरोबर गरम गरम भजी खायला द्या... झाल.... Dhyeya Chaskar -
-
बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi)
#ZCR#बोनलेस_चिकन_लाॅलिपाॅपथंडी पडल्यावर मस्त गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं. म्हणून झटपट बनणारे बोनलेस चिकन लॉलीपॉप खायला खूप छान लागते. Ujwala Rangnekar -
चिकन पॉपकॉन (chicken popcorn recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळा म्हटला की गरमागरम भजी आणि चहा.. पण आमच्या घरी हे असे चिकनचे पॉपकॉन खूप आवडीने खाल्ले जातात. बाहेर मुसळधार पाऊस आणि गरम-गरम चिकन पॉपकॉर्न त्याची मजा काही औरच आहे. माझी दोन्ही मुलं पाऊस पडला रे पडला की चिकन पटकन बनवण्यासाठी हट्ट करतात. मग काय गरमागरम चिकन पॉपकॉन बनवायचे. Purva Prasad Thosar -
चिकन लपेटा (chicken lapeta recipe in marathi)
आपल्या जिभेचे चोचले किती वाढतील आणि किती पदार्थांवर मेहेरबान होतील याचा काही नेम नाही. आज अशीच एक वेगळी रेसिपी केली आहे...... चिकन लपेटा Sanskruti Gaonkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12165353
टिप्पण्या