पाेहा कटलेट

Rihansi Lotankar
Rihansi Lotankar @cook_21199871

#फोटोग्राफी

पाेहा कटलेट

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/4किलाे पाेहे
  2. 1बारीक चिरलेला कांदा
  3. 1 चमचाधणे पूड
  4. 1 चमचाजिरे पूड
  5. 1 चमचालाल तिखट
  6. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  7. काेथिंबीर
  8. मीठ
  9. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    पेाहे १० मिनटे भिजवून त्यातील पाणी काढून टाका नंतर ते एका पसरट भांडयात घेऊन त्यात चिरलेला कांदा, धणे पूड, जिरे पूड, लाल तिखट, मिरच्या बारीक चिरलेल्या,काेथंबिर,मीठ घालून मळून घ्या

  2. 2

    नंतर त्याचे हवे त्या आकाराचे कटलेट बनवून तळून घ्या व गरमा गरम टेामॅटाे केचप वा चटणी साेबत खा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rihansi Lotankar
Rihansi Lotankar @cook_21199871
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes