मटार उसळ (mutter usad recipe in marathi)

आसावरी सावंत
आसावरी सावंत @cook_21182610
मुंबई

#उसळ #फोटोग्राफी

मटार उसळ (mutter usad recipe in marathi)

#उसळ #फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २ वाटी पाणी
  2. १/२ कवड खोबर
  3. कांदे
  4. ७-८ लासुनाच्या पाखल्या
  5. थोडस तेल
  6. १.५ चमचा लाल तिखट
  7. १/४ चमचा हळद
  8. १/२ चमचा गरम मसाला
  9. १ वाटी मटार
  10. चवीपुरतं मीठ
  11. थोडस हिंग
  12. बटाटा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम आपण वाटण बनवून घेऊ. १ कावड खोबर किसून घेऊ. एक चमचा तेलात ३ लसूण पाखळ्या आणि कांदा चांगला परतवून घेतला. त्यात मग खोबरं लालसर होईपर्यन्त परतवून घेतलं की मिक्सर ला लावून बारीक करून घ्यायच.

  2. 2

    सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचा. कांदा बारीक चिरून घायचा. कोथिंबीर, बटाटा चांगले चिरून घ्यायचे.

  3. 3

    एक चमचा तेल घेऊन त्यात कांदा आणि लसूण परतवून घ्यायचं मगबट्यात लाल तिखट, हिंग, हळद टाकून घाययचा मग त्यात गरम मसाला टाकायचा, नंतर त्यात बटाटा, मटार, मीठ, सव्वा वाटी पाणी आणि वाटण टाकून घ्यायचं. त्यावर झाकण ठेवायचं. शिजली की गॅस काढून टाकायचं. वरती थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकावी. अश्याप्रकारे आपली मटार उसळ तय्यार आहे.💐

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
आसावरी सावंत
रोजी
मुंबई
आसावरी सावंत-गाडे
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes