बासुंदी (basundi recipe in marathi)

Archana Bhusari @cook_23344980
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी दूध ला गैस वर ठेवा । त्याला गरम करा आणि त्याला आटे पर्यन्त उकळत ठेवा । त्याचात एक बशी टाका जेने करून दूध नही जलनार।
- 2
दूध बादामी रंगा वर आला की तेच्यात साखर, ड्राई फ्रूट्स टाकायाच। मग गैस बंद करुण केसर आणि इलायची टाकायाच।
Similar Recipes
-
-
बासुंदी (basundi recipe in marathi)
आज दसरा बाहेरचे गोड काही आणायचे नाही मग काय करायचे हा विचार आला नि ठरवले बासुंदी करूया नैवेद्यासाठी. Hema Wane -
-
बासुंदी पुरी (basundi puri recipe in marathi)
#gp गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! बासुंदी खरंतर मला माझ्या माहेरी चुलीवर केलेली बासुंदी आवडते पण सध्या अमेरिकेत असल्याने मी खूप सारे मिस करतं आहे त्यातील बासुंदी एक आहे. माझ्याकडे मोठं जाड बुडाचं पातले एक आहे त्यात 2 लिटर दूध बसतं त्यामुळे मी 1 लिटर फुल फॅट दूध आणि 1/2 लिटर evaporated milk वापरले आहे जर तुमच्याकडे मोठं पातले असेल /कमी बासुंदी करायची असेल तर तुम्ही फक्त फुल फॅट दूध वापरले तरी चालेल. मी बारीक गॅसवर बासुंदी केली आहे याचे कारण पातेल्याच्या खाली लागत नाही आणि ऊतू जात नाही आता पाहू रेसिपी... Rajashri Deodhar -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#नैवेद्य देवाला नैवेद्य म्हटला की तो गोड पदार्थांचाच असतो. आणि नैवेद्या मध्ये दूध, तूप, साखर यांचा समावेश हमखास असतोच. तेव्हा मी दुधापासून तयार होणारी बासुंदी देवाला नैवेद्य म्हणून केली. बासुंदी करण्यासाठी मी गाईचं दूध वापरलेले आहे. शास्त्रोक्त पद्धती नुसार गाईचं तूप, गायीचं दूध हेच देवाला पावन असतं. म्हणून नैवेद्यासाठी मी गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे हल्ली मात्र पाहुण्यांसाठी बासुंदी करायची झाली तर फुल क्रीम दूध किंवा म्हशीच्या दुधाचा वापर करत असते. कारण हे दुध लवकर घट्ट येतं. चला तर मग बघूया बासुंदी कशी केली ती😀 Shweta Amle -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#wd#cooksnap- ujwala Rangnekar वूमन्स डे स्पेसिअल ही रेसिपी मी माझ्या मुलीला डेडीकेट करत आहे.उज्वला ताई चीही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाली होती चवीला.खूप आवडली सगळ्यांना.माझ्या मुलीला बासुंदी खूप आवडते म्हणून मी तिच्या साठी बनवली होती. उज्वला ताई ही रेसिपी पोस्ट केल्याबद्दल खूप धन्यवाद 🙂🙏🙏 Rupali Atre - deshpande -
-
बासुंदी (basundi recipe in marathi)
#दुध 😋 महाराष्ट्रातील गोड पदार्था तील पारंपरिक डिश म्हणजे पौष्टिक आणि स्वादिष्ट बासुंदी ,दुध म्हटले की सर्वात आधी बासुंदी च लक्षात येते, म्हणून वाटले की आपणही बासुंदी च केली पाहिजे , बासुंदी जवळपास सर्वानाच आवडते, माझ्या घरी तर बासुंदी सर्वानाच आवडीची आहे 😋 चला तर बघुया बासुंदी होतात Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
बासुंदी (Basundi Recipe In Marathi)
#SSRपहिला सोमवार म्हणून गोड बासुंदी केली ही पटकन होते व टेस्टला अतिशय छान असते Charusheela Prabhu -
बासुंदी /नरसोबा वाडीची (basundi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4#बासुंदी बासुंदी...सर्वांचा आवडता पदार्थ. सणासुदीला पुरी सोबत बासुंदी तर ...झक्कास च अशी ही बासुंदी मी नरसोबावाडीला खाल्ली .एरवी पण इतर ठिकाणी बासुंदी खाल्ली होती पण नरसोबा वाडीची बासुंदी प्रसिद्ध आहे & चवीला ही अप्रतिम Shubhangee Kumbhar -
झटपट बासुंदी (Instant Basundi Recipe In Marathi)
#GSR बाप्पा साठी गोड गोड नैवेद्य दूध आठवायला वेळ नसेल तर पेढ्याची बासुंदी Smita Kiran Patil -
बासुंदी (Basundi recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा स्पेशलगुढीपाडव्या निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼Basundi Recipe : घरी झटपट तयार करा स्वादिष्ट बासुंदी, जाणून घ्या सोपी रेसिपी.... Vandana Shelar -
-
सीताफळ बासुंदी (sitafal basundi recipe in marathi)
दुधापासून खूप सारे पदार्थ करता येतात. दूध आटवून त्यात साखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकून बासुंदी केली जाते. लग्नसमारंभात तर तिला मानाचे स्थान....थंड-थंड बासुंदी प्यायची मजा काही औरच... सद्या सीताफळचा सीझन आहे म्हणूनच आज सीताफळ बासुंदी केली आहे. Sanskruti Gaonkar -
-
बासुंदी (basundi recipe in marathi)
#nrrदूधनवरात्र जागर,नऊ चॅलेंज,नऊ दिवस,दिलेल्या पदर्थांमधून उपासाच्यारेसिपी बनवणे,पदार्थ करतानाही छान वाटले,म्हणता म्हणता ९ दिवस झाले आणि आज बासुंदीचा बेत आखला.दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा, Pallavi Musale -
मँगो स्लाईस आइसक्रीम (mango slice ice cream recipe in marathi)
ही माझी 255 वी रेसिपी आहे. ही रेसिपी मी माधुरी शहा मॅडमची कूकस्नॅप केली आहे.आज आंबे आणल्या मुळे लगेच करून बघितली. करताना मज्जा आली. धन्यवाद.माझ्याकडे दूध कमी असल्यामुळे मी कंडेन्स मिल्क चा वापर केला Sujata Gengaje -
दूध लच्छा रबङी (Dudh lachha rabdi recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड रेसिपीसभी को पसंद ।उपवास साठी । Sushma Sachin Sharma -
-
-
ड्रायफ्रूट केसर बासुंदी (dryfruit kesar basundi recipe in marathi)
#gp* नमस्कार मंडळी# चैत्र पाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐😊 Gital Haria -
बासुंदी(basundi recipe in marathi)
#Cooksnap अर्चना भुसारी यांनी बनवलेली बासुंदी ही रेसिपी मी कुक् स्नॅप करत आहे. थँक्यू. खरं सांगायचं तर बासुंदी माझी खूपच फेवरेट आहे आणि माझ्या घरची पण सगळ्याची आज मी शेतात गेले तिथे मला गवळी लोक दिसले ते दूध काढत होते आणि मग एकदम डोक्यात आले बासुंदी चा बेत खूप छान आहे.त्यांच्याकडे गेली आणि त्यांना म्हटलं दादा मला दूध मिळेल काय त्यांनी लगेच हो म्हटलं आणि मी दोनच्य ठिकाणी तीन लिटर दूध घरी आले .☺️☺️ चला तर मैत्रिणींनो बासुंदी बनवूया.... Jaishri hate -
पारंपारिक शाही शीरखुर्मा (shahi shirkurma recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#Themeसात्विक रेसिपी #मिल्क शीरखुर्मा स्पेशली रमजानमध्ये सणाला आम्ही बनवतो .महिनाभर उपवास ठेवल्यानंतर शरीरातील झीज भरून येण्यासाठी शीरखुर्मा बनवतात. त्याच्या जोडीला शेवया आणि गुलगुले पण बनवतात . मी माझ्या आजी प्रमाणे शीरखुर्मा बनवते माझी आईसुद्धा आजीसारखी शीरखुर्मा बनवते. सगळे ड्रायफ्रुट्स कापताना आणि खोबऱ्याची बाहेरचं काळा आवरण काढताना पूर्ण दिवस जायचंय .खूप थकून जायचो आम्ही .पण खूप मजा यायची. आता काय ?सगळे रेडीमेड अवेलेबल असल्यामुळे आपल्याला सगळे पटकन बनवता येते. आजी शीरखुर्मा बनवताना यामध्ये काजू ,बादाम ,पिसते मनुके ,चारोळी ,खसखस ,केसर खोबरा, खजूर आणि साजूक तूप घालून बनवते. तुम्ही नक्की बनवून बघा खूप रिच फ्लेवर आणि टेस्टी लागतो हा शीरखुर्मा. आम्ही यात शेवयांचा वापर करत नाही. दिसायला जितका सुंदर दिसतो तसा खायला पण खूप अप्रतिम लागतो. Najnin Khan -
आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)
#gp गुढी पाडवा ला गोडधोड जेवण बनवायचा आणि आंब्याचा सिझन सुरू आहे म्हणून मी आज आंब्याची बासुंदी बनवली आहे Smita Kiran Patil -
-
सिताफळ बासुंदी (sitafal basundi recipe in marathi)
# GA4 #Week 8 Milk या किवर्ड नुसार मी सिताफळ बासुंदी केली आहे Sushama Potdar -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#md#MothersDaySpecial🥰आईच्या हातचे सर्वच पदार्थ खूप छान होत होतें ती सर्वच पदार्थ खूप चांगले करत असे.पण तिच्या हातची बासुंदी खूप अप्रतिम अशी व्हायची मला आठवतं माझ्या लहानपणी आमच्या घरी कोणीही पाहुणा आला तरी बासुंदी म्हणून पाहुणचार व्हायचा तेव्हा खूप मोठे भांडे व त्यात आठ दहा लिटर दूध आई तापवायला ठेवायची आमचं कुटुंब पण मोठं होतंत्यात ती दूध उतू जाऊ नये म्हणून बशी सारख यंत्र टाकायची आम्हाला मजा वाटायचीआज मदर्स डे निमित्त तिच्या आठवणीत रेसिपी करते आज ती जर असती तर तिला खूप आनंद झाला असता मी कूकपॅड जॉईन केले व त्यावर माझ्या सर्व रेसिपी बघून Sapna Sawaji -
इनस्टन्ट कलाकंद (Instant Kalakand Recipe In Marathi)
इनस्टन्ट कलाकंदलहानपणी दूध फाटल की आमची आई आमच्यासाठी आमच्यासाठी इंस्टंट कलांकद करून द्यायची खूप छान आणि टेस्टी लागते तुम्ही पण करून बघा. Mamta Bhandakkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12502486
टिप्पण्या