भुर्जी बटाटा पॉकेट (bhurji batata packet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम परातीत पीठ घेऊन त्यात ओवा,मीठ,एक टेबलस्पून तेल, पाणी घालून घट्टसर मळून घ्यावे. ३० मिनिटे झाकून ठेवावे.
- 2
एका कढईत तेल घ्यावे.त्यात एक टेबलस्पून जीरे, बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा लगेच हिरवी मिरची टाकावी,कांदा थोडा शिजल्यानंतर टोमॅटो परतून घ्यावा, टॉमॅटोला तेल सुटल्यानंतर वरील सर्व मसाले परतून घ्यावे व त्यानंतर त्यात अंडी फोडून घालावी लगेच कुस्करलेला बटाटा घालावा व सर्व मिश्रण ढवळून घ्यावे, पाच ते सात मिनीटे शिजवून एक वाफ काढावी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
- 3
नंतर कढईत तेल गरम करत ठेवावे. कणीकआचे छोटे छोटे गोळे करावेत.छोट्या आकारात पोळी लाटून घ्यावी व त्याला चौकोनी शेप मध्ये कट करावे.
- 4
त्यात केलेली बूर्जी सारण प्रमाणे भरून घ्यावी,चारही बाजूने पाणी किंवा मैदा व पाण्याचे मिश्रण लावून घ्यावे व चारही बाजूने पॉकेट बंद करावेत नंतर तेलात सोडून तळून घ्यावे.. पॉकेट सॉस सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोहे बटाटा थालीपीठ (Pohe Batata Thalipeeth Recipe In Marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅप यासाठीप्रगती हाकिम यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
सर्वांना अंडी आवडतात.अंडयाचे विविध पदार्थ बनवता येतात. आमच्याकडे ही आम्ही विविध पदार्थ बनवतो.आज त्यातील एक रेसिपी मी टाकते आहे. Sujata Gengaje -
-
बटाटा पुरी (Batata Puri Recipe In Marathi)
#नास्ता....#बटाटा पुरी.... बटाटा पुरी हे नाश्त्यासाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे सॉफ्ट आणि टेस्टी अशी ही पुरी सर्वांनाच फार आवडते.... लोणचे चटणी सॉस सोबत सुद्धा हे पुरी छान लागते.... Varsha Deshpande -
भुर्जी स्टफ्ड बटाटा पॅटिस (stuffed batata patties recipe in marathi)
#स्टफ्ड .... आज एकदम भन्नाट युक्ति सुचली मला😄 काहीतरी वेगळ बनवण्यासाठी आणि युक्तीतून खूपच छान😋😋 यम्मी रेसिपी तयार झाली नक्की बनवुन बघा ब्रॅड आणि पावा सोबत खूपच छान लागते ही रेसिपी. Jyoti Kinkar -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
"अंडा भुर्जी" माझ्या आवडीची..पण केव्हातरी..आणि तीही मी बनवलेली च..😋मी मिरची एकदम बारीक कापून घालते . निवडून बाजूला काढायची गरज पडत नाही.. आणि त्यामुळे भुर्जी ला खमंग पणा येतो.. टेस्टी लागते.. लता धानापुने -
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपी "बटाटा भजी" लता धानापुने -
-
अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
#BR2भाजी रेसीपी#अंडा भुर्जी#अंड#eggs Sampada Shrungarpure -
-
बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2 ही भाजी मुलांना टिफीन मध्ये देण्यास छान आहे. झटपट होते. आपल्या घाईच्या वेळेस करण्यास पण छान आहे. Geetanjali Kolte -
मसालेदार बटाटा पराठा (Masaledar batata paratha recipe in marathi)
जेवायला नाश्त्याला छान सोईस्कर असा हा पदार्थ.:-) Anjita Mahajan -
बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#CDY .. माझ्या मुलांची, आणि पूर्वीपासून माझीही आवडती भाजी... यात मी या वेळी फक्त चवीत बदल म्हणून, मॅगी मॅजिक मसाला घातलाय, नेहमीच्या मसाल्याऐवजी.. मस्त वेगळी टेस्ट ... झटपट होणारी.. Varsha Ingole Bele -
बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
#BPRबेसन/चना डाळ रेसिपीयासाठी मी बटाटा भजी बनवली आहे. Sujata Gengaje -
-
पनीर भुर्जी सात्त्विक (paneer bhurji recipe in marathi)
पनीर भुर्जी सात्त्विक प्रोष्टीक मी घरी म्हैशीच्या दुधापासून तयार केलेले पनीर खूप छान झाले 😋😋 Madhuri Watekar -
अंडा भुर्जी राईस (egg bhurji recipe in marathi)
#worldeggchallengeरेसिपी क्र.1हा भात मी नेहमी करते. खूप छान लागतो. झटपट तयार होतो. Sujata Gengaje -
वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)
#treading_recipe#वांगीबटाटारस्साभाजी Jyotshna Vishal Khadatkar -
-
बटाटा समोसा क्रिस्पी रोल (batata samosa crispy roll recipe in marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅपमी कल्याणी जगताप यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होते, समोसा रोल.यात मी कसूरी मेथी व थोडेसे लाल तिखट घातले आहे. Sujata Gengaje -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#भाजी- काही झटपट करण्यासाठी भुर्जी हा प्रकार चांगला आहे ब्रेड, पोळी, भाकरी बरोबर खाता येते.छान चवीची भुर्जी खाऊ या.... Shital Patil -
-
-
बटाटा मसाला पुरी (batata masala puri recipe in marathi)
#GA4 #week1 पझल मधील पोटॅटो. रेसिपी-3. बटाटयाचा वेगळा पदार्थ करायचे ठरवले. प्रवासात नेण्यासाठी चांगला आहे. Sujata Gengaje -
भुर्जी पाव (bhurji pav recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्राचे स्ट्रीट फूडमुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये लोक घड्याळाच्या काट्यावर चालत असतात सकाळी सातला बाहेर पडलेली लोकं संध्याकाळी घरे नऊ-साडेनऊला घरी पोहोचतात संध्याकाळच्या वेळेत भूक लागल्यावर ती वडापाव, पाणीपुरी, पॅटीस, भुर्जी पाव असे रस्त्यावरचे ठेले लोकांना भुरळ घालतात घरी परतत असताना बरेच जण हे खाऊन आपली भूक शमवतात सर्वांच्या खिशाला परवडणारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे हे पदार्थ सर्वांनाच प्रिय असतात... भुर्जी पाव आज सुद्धा स्ट्रीट फूड पोटभरीचा आणि स्वस्त सुद्धा आहे तर मी आज तुम्हांला भुर्जीपाव रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
हलवाई स्टाईल बटाटा नू शाक (batata nu shaak recipe in marathi)
#gur" हलवाई स्टाईल बटाटा नू शाक "या गणेशोत्सवात जराशी वेगळी, पण अप्रतिम चवीची ही भाजी नक्की बनवून बघा...👌👌 गुजरात मधील सर्वात प्रसिद्ध आणि घराघरात बनली जाणारी ही डिश....👍 जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते, त्या सोबत पुरी, मसाला पुरी किंवा मग ठेपला असला ,की या डिश ला चार चांद लागलेच म्हणून समजा....!!👌👌 Shital Siddhesh Raut -
बटाटा-भेंडी भाजी (Batata bhendi bhaji recipe in marathi)
अगदी झटपट होणारी रेसिपी म्हणजे भेंडी-बटाटा भाजी. बटाटा तळून घेतल्यामुळे आणि पूर्णतः वाफेवर शिजवल्यामुळे भाजी खाताना कुरकुरीतपणा जाणवतो. Aneeta Kindlekar -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपी मुंबईतील फेमस भुर्जी पाव Rajashree Yele
More Recipes
टिप्पण्या