मुंबई स्पैशल कराची हलवा (mumbai special karachi halwa recipe in marathi)

Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
Kolhapur

#रेसेपीबुक #week 1
मुंबई स्पैशल कराची हलवा दिवाळी ची रेसेपी आधी गोड ने च करयला हवी

मुंबई स्पैशल कराची हलवा (mumbai special karachi halwa recipe in marathi)

#रेसेपीबुक #week 1
मुंबई स्पैशल कराची हलवा दिवाळी ची रेसेपी आधी गोड ने च करयला हवी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 50 ग्रामकॉर्नफ्लोअर
  2. 50 ग्रामसाखर
  3. 1 टेबलस्पूनवेलची पावडर
  4. 1 टेबलस्पूनसुके मेवे
  5. 1 टेबलस्पूनलिम्बु
  6. 1 टीस्पूनफ्रुट रंग

कुकिंग सूचना

5 तास
  1. 1

    सर्व प्रथम कढईत 1 वाटी साखर असेल,तर 2 वाटी पानी घालून घेने,अणि उकळी आणूण घेने,

  2. 2

    त्यांत आपण 1 टेबलस्पून लिम्बु चा रस घ्यावे घालून.

  3. 3

    नंतर कॉर्नर फ्लोअर त्यात पानी मिक्स करुन पातळ बेटर बनऊण घेने.अणि कढईत हळू हळू घालवे.अणि मिक्स करुन घट करुण घेणे. नतर त्यात 2 टेबलस्पून तुप घालून घेने.आता फ्रुट रंग घालुन मिक्स करुन घेने अणि प्लेट मधे थड झाल्यावर पीस करून घेने

  4. 4

    तयार आपली मुंबई ची स्पैशल कराची हलवा मिठाई खुप छान झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
रोजी
Kolhapur

टिप्पण्या

Similar Recipes