बिस्किट अपसाइड डाउन (biscuit upside down recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

माझ्या आवडत्या रेसिपी मधली ही एक रेसिपी.. खूपदा शाळेच्या कामाच्या व्यापात पार्टी चा मेन्यू सेट करुन तो तैय्यार करणे म्हणजे मला प्रचंड कंटाळा यायचा.. अश्या ईनोव्हेटिव झटपट होणारे पार्टी मेन्यू करायला कोणाला नाही आवडणार.. त्यातलीच ही एक तुमच्या समोर घेउन आली..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 11मारी बिस्किटं
  2. 2उकडलेले बटाटे
  3. 1 छोटाबारिक चिरलेला कांदा
  4. 1हिरवी मिरची बारिक चिरलेली
  5. 1 टीस्पूनतिखट
  6. 1 टीस्पूनधणे जीरे पुड
  7. 1 टीस्पूनचाट मसाला
  8. 1/2 टीस्पूनमीठ
  9. 2 टेबलस्पूनबारिक शेव
  10. 1 टेबलस्पूनकोथींबीर
  11. 1 टेबलस्पूनकोरनफ्लोर
  12. 1 टेबलस्पूनमैदा
  13. 100 ग्रॅमतेल
  14. 50 ग्रॅमपाणी

कुकिंग सूचना

15 मिनीटे
  1. 1
  2. 2

    आत्ता बिस्किट घेउन प्लेन भाग वरती घेउन त्याला थोडे पाण्याच्ये बोट फिरवा व बटाट्याचे मिश्रण बिस्किटां वर पसरवा. कोरनफ्लोर मैदा चे घट्ट बेटर बनवा व फोटोत दाखवल्या प्रमाणे कडांंना सील करुन घ्या

  3. 3

    बेटर आत्ता हलक्या हातानी बटाट्याच्या मिश्रणा वर पसरावे.तेल गरम करावे व बटाट्याचा भाग तेलात टाकावा बिस्कीट चा भाग तेलाच्या वर असला पाहिजे त्याला फ्राय नाही करायचेय फक्त पुरी वर जसे तेल सोडतो तसे बिस्किटं वर सोडा. व खालचे बटाट्याचा भाग ब्राउन/ खरपूस झाला की काढुन घ्या व गरम गरम सौस सोबत सर्व्ह करावे

  4. 4

    सर्व्ह करतांना शेव व कोथिंबिर घालुन सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes