नानकटाई (nankhatai recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

नानकटाई (nankhatai recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. ७५ ग्रॉम मैदा
  2. ६० ग्रॉम बेसन
  3. ८५ ग्रॉम पीठी साखर
  4. ७० ग्रॉम साजूक तूप
  5. १-११/२ टेबलस्पून दूध
  6. 1/2 टीस्पूनवेलचीपूड
  7. 1 टेबलस्पूनड्रायफ्रुट काप

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम एका बाऊल मध्ये तुप व पीठी साखर क्रीमी होईपर्यंत फेटून घेतले. मग मैदा व बेसन चाळून घेऊन त्यात मीक्स केले

  2. 2

    मीश्रणात आवश्यकता असल्यास थोडं दूध घालून त्यात वेलचीपूड घातली.सर्व मीक्स करून डो तयार केला. त्याचे लहान गोळे बनवून मध्यभागी थोडे प्रेस करून तीथे ड्रायफ्रुट काप घालून प्रेस करणे.

  3. 3

    मग ट्रे ग्रिसींग करून त्यात गोळे ठेवून प्रीहीट ओव्हन मधे १८० वर १५ मी नीट बेक केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

Similar Recipes