रवा नारळ बर्फी (rava naral barfi recipe in marathi)

Sunita Kulkarni
Sunita Kulkarni @cook_24935034

#रेसिपीबुक #week1 #आवडती डिश गुरुपौर्णिमा असल्याने कारणाने मी बनवलेला प्रसाद

रवा नारळ बर्फी (rava naral barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week1 #आवडती डिश गुरुपौर्णिमा असल्याने कारणाने मी बनवलेला प्रसाद

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मि
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅमरवा
  2. 500 ग्रॅमसाखर
  3. 1नारळ
  4. 250 ग्रॅमतुप
  5. 1 टी स्पूनवेलची पावडर

कुकिंग सूचना

30मि
  1. 1

    खोबरे प्रथम भाजून कोरडे करून घेतले रवा तूप गरम करून भाजून घेतला एकत्र करून घेतले

  2. 2

    साखर भिजेल इतके पाणी घालून पाक तयार करून घेतला पाक तयार करतांना वाटीत पाणी घेऊन पाक टाकून बघा तळाशी गेला की गोळी तयार झाली की पाक तयार झाला असे समजा पाक उतरवून थोडे चमचा भर दुध टका पाक कधी बिघडणार नाही

  3. 3

    गॅस बंद करून रवा मिश्रण एकजीव करून ढवळा घट्ट होत जाते घट्ट झाले की ताटाला तूप लावून त्यावर मिश्रण ओता थापून त्याच्या वड्या पाडा 1 तास बाजूला ठेवून बर्फी खाण्यासाठी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sunita Kulkarni
Sunita Kulkarni @cook_24935034
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes