एग ऑम्लेट विथ स्टफ व्हेजिस (egg omelette with stuff veggies)

Ashwini Choudhari
Ashwini Choudhari @cook_22636269
Mumbai

#अंडा
हेल्थी खायच असत पण करायच काय जे फास्ट होइल. तर हे करुन बघा.

एग ऑम्लेट विथ स्टफ व्हेजिस (egg omelette with stuff veggies)

#अंडा
हेल्थी खायच असत पण करायच काय जे फास्ट होइल. तर हे करुन बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2अंडे
  2. 1/4 टीस्पूनहळद
  3. चविपुरते मीठ
  4. 1-2 टीस्पूनतेल
  5. 1/2कांदा बारीक चिरलेला
  6. 1/2टोमेटो बारीक चिरलेला
  7. 2-4पालक ची पान
  8. 1/4 वाटीउकडलेले मक्याचे दाणे
  9. थोडीशी ब्रोक्लि (मी वाफवून घेतली)
  10. 1/2 टीस्पून चाट मसाला
  11. चीज

कुकिंग सूचना

  1. 1

    कच्चे अंडे फोडून त्यात हळद, मीठ आणि थोडासा चिरलेला पालक टाकून ऑम्लेट बनवुन घ्यायचा

  2. 2

    आता सर्व वेजिटेबलस एकत्र करुन त्यात थोड मीठ आणि चाट मसाला टाकुन पुन्हा एकत्र करुन घ्यायचं

  3. 3

    आता ऑम्लेट सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून त्यात मिक्स वेजिटेबलस ठेउन वरुन चीज़ किसुन ऑम्लेट फ़ोल्ड करुन सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Choudhari
Ashwini Choudhari @cook_22636269
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes