आखरोट चक्की (aakrot chakki recipe in marathi)

Mohini Kinkar
Mohini Kinkar @cook_24415026
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनुट्स
2 सर्व्हिंग्ज
  1. 6टॅब्लेस्पून तूप
  2. 1 वाटीबेसन पीठ
  3. 1/2 वाटीरवा
  4. 1 वाटीआखरोट
  5. 1/2गूळ

कुकिंग सूचना

25 मिनुट्स
  1. 1

    प्रथम आखरोटला 15 -20 सेकंद रोस्ट करून घ्यावे व नंतर चॉप करून घ्यावे

  2. 2

    नंतर 1 वाटी बेसन पीठ रोस्ट करुन घ्यावे

  3. 3

    नंतर राव्यालाही रोस्ट करून घ्यावे

  4. 4

    नंतर एका पॅन मध्ये 6 टॅब्लेस्पून तूप घ्यावे

  5. 5

    त्यात 1 वाटी रोस्ट केलेले बेसन पीठ घेऊन 5 मिनिटे सतत हलवत राहावे

  6. 6

    नंतर त्यात 1/2 वाटी रावा ऍड करन सतत् हालवत राहावे हे मिश्रण चांगले मिक्स करून हालवत राहावे

  7. 7

    नंतर त्यात 1/2 वाटी गूळ ऍड करून हालवत राहावे

  8. 8

    नंतर त्यात चॉप केलेले आखरोट टाकून हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यावे

  9. 9

    गॅस बंद करावे व नंतर अर्धा तास फ्रिजमध्ये सेट करण्यास ठेवावा व नंतर हव्या त्या शेप मध्ये कट करून सर्व करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mohini Kinkar
Mohini Kinkar @cook_24415026
रोजी

टिप्पण्या

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
दोंही हॅश टॅग मध्ये स्पेस द्या. थँक्यू

Similar Recipes