दूधी चे थेपले (dudhi thepale recipe in marathi)

#रेसिपी बुक#दूधी चे थेपले प्रवासा ला जाता वेळेस हे थेपले करावे, हे 2-3 दिवस टिकतात आणि ह्यात प्रोटीन, कॅल्शियम , फायबर भरपूर मात्रात असतात,लाहान मूले दूधी खात नाही, जर थेपले, पराठे केले तर ते आवडीनी खातील
दूधी चे थेपले (dudhi thepale recipe in marathi)
#रेसिपी बुक#दूधी चे थेपले प्रवासा ला जाता वेळेस हे थेपले करावे, हे 2-3 दिवस टिकतात आणि ह्यात प्रोटीन, कॅल्शियम , फायबर भरपूर मात्रात असतात,लाहान मूले दूधी खात नाही, जर थेपले, पराठे केले तर ते आवडीनी खातील
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी किस ले ले दूधी च पाणी पिळून काहाढून घयायच,कणिक,बेसन,दुधीचा कीस,हळद, तिखट, ओवा, हिंग, मीठ, तेलआणि दही सर्व मिक्स करून भिजवून घ्यायचा,मग त्याला दहा मिनिटं रेस्ट करता झाकून ठेवायचा
- 2
मग तिला पुन्हा एकदा मळून घ्यायचे,त्याचे छोटे-छोटे बाॅल करायचे आणि पातळ पोळ्यां सारखे लाटून घ्यायचे मग तव्यावर तूप लावून चांगले शेकायचे, या प्रकारे तुमचे दूधी चे थेपले सर्व कराला तैयार...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी च्या भाजी चे ढेबरे
मेथी चे थेपले, पराठे, भजी आणि भाजी आपण नेहमी खातो। पण एकदा हे ढेबरे try करून बघा। मस्त गॉड, आंबट, तिखट आणि जरा सा मेथी चा कडवट पणा म्हणजे एकूण ह्या ढेबर्या मध्ये सगळे स्वाद असतात। आणि ह्यात दही असल्या मुळे ते 4-5 दिवस आरामात टिकतात। प्रवासात आणि टिफिन करता हे बेस्ट आहेत। तुम्ही ह्याला सकाळी नास्ता म्हणून पण खाऊ शकतात। बनवायला सोपे आणि पौष्टिक । आणि मुख्य म्हणजे पारंपरिक पद्धती न थापून बनवले जातात। तर नक्की try करा। । #goldenapron 3 week 6 Sarita Harpale -
मेथी चे थेपले (methi chi theple recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मेथीचे थेपले आज काल सगळेजण मेथी पराठा वगैरे बनवतात. गुजरात मध्ये थेपले बनवण्याची पद्धत आहे. गुजरात मध्ये फिरायला गेलो कि कपड्याचे मार्केट वगैरे डोळ्यासमोर येतेच. तसेच अनेक मैत्रिणी गुजराती असल्यामुळे हे मेथीचे थेपले पण खुप आवडतात Deepali Amin -
दूधी मेथी थालीपिठ (dudhi methi thalipeeth recipe in marathi)
#दूधीभोपळा_मेथी_थालीपीठ...#हीवाळा स्पेशल ...या दिवसात मूबलक प्रमाणात मेथी हीरव्या भाज्या मीळतात ...पण मूल खात नाहीत तेव्हा त्यांना ज्या भाज्या आवडत नाहीत त्याचे पराठे ,थालीपीठ , वडे कीवा ईतर पदार्थ करायचे ज्यात या भाज्या दिसणार नाहीत आणी त्यांना आवडतील आणी जे पोशण मूल्ये भाज्यानमधू मीणार ते त्यांना मीळतील ...माझे मूल दूधी भोपळा खात नाहीत म्हणून मी लिटीव जाडसर थालीपीठ बनवले जे मूलांना ही आवडले ...आणी हा दूधी भंडारा साईडचा तूंबा सारखा जो असतो तो अतीशय चवदार लागतो ...भाजी सूध्दा चवेला छान लागते ... Varsha Deshpande -
ॲप्पल शेप दुधी पराठा (apple shape dudhi paratha recipe in marathi)
#cpm2Cookpad magzine week - 2 अनेक प्रकारचे पराठे आपण तयार करतो . परंतु आपल्या थीम प्रमाणे मी येथे जीवनसत्त्वयुक्त, नाविन्यपूर्ण हेल्दी ॲप्पल शेप दुधी पराठे तयार केले आहेत.पाहूयात कसे बनवायचे ते .... Mangal Shah -
-
दुधी चंद्रकोर काप (dudhi kaap recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर ह्या अनोख्या पण इंटरेस्टिंग थीम साठी मी ही दुधी - बेसन चे चंद्रकोर काप बनवले आहेत.खूप चविष्टआहेत. साधारण पणे दुधी सगळेच व स्पेशली मुले खात नाही आवडत नाही. असे काही टेस्टी व वेगळे इंटरेस्टिंग बनवले की मुले ही तो खातील तेव्हा जरून बनवा. आणि हा आकार पण मुलांना टेम्पटिंग व जवळचा वाटतो. म्हणून दुधी आपसूक मुलांच्या व न आवडणाऱ्या लोकांच्या ही पोटात जाईल. जो शरीराला पौष्टिक असतो. Sanhita Kand -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
पालकभाजी हे जास्त करुन लहान मुले वगैरे खात नाहीत त्यावेळी आपण हे पालक पराठे केले तर घरातील सर्व मंडळी आवडीने खातील.#bfr Purna Brahma Rasoi -
दुधीभोपळ्याचे ठेपले (dudhibhoplyache theple recipe in marathi)
ठेपले रेसिपीठेपले हा पदार्थ गुजरातचा आहे. वेगवेगळ्या भाज्यांचे ठेपले बनले जातात. कोणी ठेपले किंवा धपाटे, पराठे असे नाव देतात. लहान मुले भाजी खात नाही त्यांना असे भाजी घालून केलेले ठेपले दिले तर ते आनंदाने खातात. तसेच नाष्टा साठी ही पौष्टिक असे ठेपले केले जातात. प्रवासासाठी ही हे ठेपले घेऊन जाता येतात. हे ठेपले 2 ते 3 दिवस छान राहतात. मी आज दुधीभोपळ्याचे पौष्टिक ठेपले रेसिपी पोस्ट करत आहे. कसे झाले ते सांगा. Rupali Atre - deshpande -
मिक्स veg बाजरा थेपले (mix veg bajra theple recipe in marathi)
#GA4#week20#thepla पझल मधुन थेपला हा की वर्ड घेउन मस्त पौष्टीक असे हे बाजरीचे थेपले केले आहेत.मस्त आवडेल त्या आणि available असतील त्या भाज्या घालुन तुम्ही हे पौष्टीक थेपले करू शकता.मुलांना टिफीनमधे देण्यासाठी हा एक चांगला option आहे. Supriya Thengadi -
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक 2साठी मी दुधी भोपळ्याचे पराठे ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शिळ्या पोळ्या चे कुरकुरीत वडे (shilya poli che kurkurit vade recipe in marathi)
#फ्राईड रेसिपीबरेच वेळा शिळ्या पोळ्या काय करायचे असा प्रश्न होतो . पोळ्याचे सगळे प्रकार करून पण कंटाळा येतो. (लाडू, चिवडा) पावसाळ्यात चहा बरोबर हे कुरकुरीत वडे खायला पण मज्जा येते.हे वडे तुम्ही सॉस बरोबर or ताटात वेगळा पदार्थ or प्रवासात पण घेऊन जाऊ शकतात,2 ते 3 दिवस राहते. Sonali Shah -
लौकी भाजी पराठा विथ दही चटणी (lauki bhaji paratha recipe in marathi)
मुले लौकी ची भाजी खात नाही मुलांना पराठे बनवून दिले तर ते आवडीने खातील HARSHA lAYBER -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#GA4#week20Keyword- थेपलामेथीपासून भाजी, पराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. तसेच हा थेपला प्रवासात नेण्यासाठी अतिउत्तम ! Deepti Padiyar -
मेथी-बाजरा थेपले (Methi Bajra Theple recipe in marathi)
#GA4 #Week19Puzzle मध्ये *मेथी* हा Clue ओळखला आणि बनवले *मेथी-बाजरा थेपले* 😋😋 Supriya Vartak Mohite -
चीजी दुधी पराठा (cheese dudhi paratha recipe in marathi)
#cpm2दुधीची भाजी बऱ्याच जणांना खास करून आजकालच्या मुलांना आवडत नाही मग अशा वेळेला काहीतरी अशी डिश बनवायला लागते जेणेकरून त्यांच्या पोटात दुधी जाऊ शकेल. दुधी मध्ये लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात जी आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. त्यामुळे तिला चविष्ट बनवण्यासाठी त्याचे मुठे, पराठे बनवले जातात. आजच्या या दुधी पराठा मध्ये मी चीझ चा वापर केला आहे जेणेकरून मुलांना ते अजून आवडावेत.Pradnya Purandare
-
दुधीचे पराठे (dudhi che paratha recipe in marathi)
#cpm2 दुधी भोपळा ही एक अशी भाजी आहे कि माझ्या घरात अजिबात आवडत नाही. पण ती खाणेही तेवढेच जरुरी आहे म्हणून मग छान पैकी पराठे बनवले. Reshma Sachin Durgude -
दुधी भोपळयाची भजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील दुधी भोपळा शब्द. हलवा व खीर नेहमीच करते मी.आज वेगळे काहीतरी करावे म्हणून मी भजी केली. तुम्ही नक्की करून बघा. चवीला ही खूप छान लागत होती. Sujata Gengaje -
मेथी च्या भाजी चे मुठीये
#पलेभाजीरेसिपीपलेभाजी म्हंटलं की लहान मुलांनला साठी ते एक chalange असता। तेव्हा ही पौष्टिक भाजी पण त्यांनी खावी त्या करीता आई म्हणून आपण खूप काई प्रयत्न करतो। तर आज मी जी रेसिपी सांगणारे ती पालेभाजी मुले पौष्टिक तर आहे पण स्वादिष्ट पण आहे। माझ्या cookpad च्या काही मैअत्रिणींन च्या आग्रहा मुले सुद्धा मला हे रेसिपी share करावीशी वाटली। काही मैत्रिणींनी दुधी चे मुठीये test केलेत ता आज त्याच पद्धतीने आपण मेथी च्या भाजी चे मुठीये बनवू या। ह्या रेसिपी मध्ये दही वापरल्या मुळे ते 3-4 दिवस आरामात टिकतात। तुम्ही त्याला मिड मॉर्निंग किंव्हा tea time स्नॅक्स म्हणून पण सर्व्ह करू शकता इ। आणि ह्या रेसिपी मध्ये दही चा आंबटपणा , साखरे चा गोडवा, तिखचा तिखट पणा आणि मस्त फोडणी चा कुरकुरीतपणा देखील आहे। Sarita Harpale -
दुधी घालून वालाचे बिरढे (dudhi ghalun valyache birde recipe in marathi)
#मुले दुधी बर्याचदा खात नाहीत तर उन्हाळ्यात आवर्जून ह्यात दुधी घालून भाजी करावी प्रकृतीस दुधी थंड असतो.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
दुधी पराठे (dudhi parathe recipe in marathi)
#cpm2कुकपॅड मॅगझीन साठी एक मस्त झटपट रेसिपी.....दुधीचे पौष्टीक पराठे.... Supriya Thengadi -
मेथीचे थेपले (methichi thepla recipe in marathi)
#GA4 #week20 #theple ह्या की वर्ड साठी मेथीचे थेपले केले.सॉस,चटणी,लोणचे ,दही कशासोबतही मस्त लागतात. Preeti V. Salvi -
पालक कोबी पराठा (palak kobi paratha recipe in marathi)
# पालेभाजी रेसिपी लहान मुले सहसा पालक कोबी खात नाहीत त्यांना आपण असे पराठे बनवून दिले तर नक्की खातील. Najnin Khan -
दुधीचे चीज बॉल (dudhi cheese ball recipe in marathi)
#GA4#week21#bottelguard#दुधीचीजबॉल#दुधीगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये bottel guard हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. दुधी भाजी घरात फक्त माझ्या आवडीची आहे दुधीची डायरेक्ट अशी भाजी कोणीच खात नाही दुधी खाऊ घालण्यासाठी मला वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात कधी थेपले,हँडवा, रायता,मुठीया, रसिया मुठीया,कोफ्ता ,भजी ,हलवा, खीर या पद्धतीचे पदार्थ बनवून दुधीचे आहारात समावेश करतेमला दुधीचे मुठीये, रसिया मुठिया मला खूप आवडतात आज दुधीचा एक नवीन प्रकार मुलांसाठी बनवला सगळ्यांना आवडला आहे छान झाला आहे या पद्धतीने बनवून दिला तर संपला ही लक्षातही आले नाही की हा पदार्थ दुधीचा आहे. दुधीचे चीज बॉल खूप छान झाले आहे. दुधी शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे हीआपल्या शरीरासाठी योग्य आहे. फक्त दुधी आणताना ती बघून नीट आणावी काही वेळेस दुधी कडू निघते आपल्याला कळतही नाहीथोडी दाबून साल काढून बघितली तर कळते कडू असेल तर ती आपण घ्यायची नाही. कधीकधी मी नकळत पावभाजी तही दुधी टाकते सांबार मध्ये, सिंधीकढी मध्ये, असे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये दुधी टाकून आहारात समावेश करते. आज दुधीचे चीज बॉल कसे झाले बघूया Chetana Bhojak -
हिरव्या वाटणातील चवदार अळूवडी(Hirvya Vatnatil Alu Vadi Recipe In Marathi)
#BPR😋अळूवडी😋अळूवड्या खायला जेवढ्या खमंग चटकमटक-कुरकरीत,असतात तेवढ्याच करायला खूप मेहनत, कठीण आणि वेळखाऊ असतात. कुणाच्याही तोंडाला पाणी आणणाऱ्या अळूवड्या या जाडसर मोठ्या चमकदार पानांच्या,काळसर देठाच्या अळूपासूनच बनवतात. त्यामुळेच या अळूला 'वडीचा अळू'' म्हणतात. जेवणाच्या ताटाचा खमंगपणा वाढवणाऱ्या या अळूपासून बनविलेल्या अळूवड्या नसतील, तर खवय्यांची नाकं आपसूक मुरडली जातात. डीप फ्राय करण्याऐवजी जर अळूवड्या शॅलोफ्राय केल्या तर जास्त कुरकूरीत होतात. Vandana Shelar -
दूधी भोपळ्याच्या धिरडे (Dudhi Bhoplyache Dhirde Recipe In Marathi)
#DR2डिनर रेसिपीहैल्दी एडं न्यूट्रीशियस । Sushma Sachin Sharma -
-
दही धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल दही धपाटेअगदी पोटभरीचा पदार्थ म्हणून याची ओळख आहे....प्रवासात पौष्टिक खाद्य पदार्थ नेण्यासाठी हे धपाटे उत्तम असतात चविष्ट तर असतातच पण बरेच दिवस टिकतात....बऱ्याच ठिकाणी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे पण मराठवाड्यात खास ज्वारीच्या पीठा पासून केले जातात.....खूपच प्रचलित आहेत असे हे दही धपाटे....पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
-
दुधी पराठे (dudhi parathe recipe in marathi)
#bfrसध्याच्या धावपळीत आम्हां गृहिणीनींना किंवा वर्किंग वूमनां स्वतः साठी, घरातील इत्तर लोकांसाठी, आपल्या मुलांसाठी पौष्टिक, सकस, कमी साहित्यात आणि कमी वेळेत पटकन होणारा असा सकाळचा आहार म्हणजे 'ब्रेकफास्ट' काय बनवायचा? हा रोजचा मोठा गहन प्रश्न असतोच असतो.😊 बरं ! आपण केलेला पदार्थ हा सर्व लहानथोर मंडळींनी आवडीने खावा अशी माफक इच्छा आपलीही असतेच की...😄 काही लहान मुले दुधीची भाजी खात नाहीत, रविवारी नाश्ता वजा लंच म्हणजे 'ब्रनच' व्हावे. हया सर्व गोष्टी लक्षत घेता.......... 'ब्रेकफास्टसाठी' एक उत्तम पर्याय "दुधी पराठे". निरोगी हृदयासाठी, वेट लॉस्टसाठी दुधी अत्यंत गुणकारी व उपयोगी आहे. आणि मुलेही पराठे आवडीने खातात. चला तर बघूया " दुधी पराठे " रेसिपी.... 🥰 Manisha Satish Dubal -
उरलेल वरण चे पराठे (Left Over Varan che Parathe Recipe In Marathi)
उरलेले वरण चे पराठे Mamta Bhandakkar
More Recipes
टिप्पण्या