अमृत फळ (amrutfal recipe in marathi)

Seema Dengle
Seema Dengle @cook_25283058
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० ते२५ मी
  1. 1 कपतांदळाचे पीठ
  2. 1 कपदही
  3. 1 वाटीओल्या नारळाचा चव
  4. 1/4 कपसाखर
  5. 3,4 थेंबआवडता रंग
  6. आवश्यकतेनुसार ड्रायफ्रूट्स
  7. तळण्यासाठी तूप
  8. चवीपुरते मीठ
  9. 1वेलची

कुकिंग सूचना

२० ते२५ मी
  1. 1

    सर्वप्रथम साखरेचा पाक उकळायला ठेवून आणि त्यात वेलची पावडर आणि आवडता फुड कलर टाकले

  2. 2

    त्यानंतर दही तांदळाचं पीठ आणि ओल्या खोबऱ्याचे काप हे सर्व मिक्सरला फिरवून.घेतले. घट्ट अशी छान पेज तयार होईल त्यात चवीपुरते मीठ टाकले. मीठ टाकल्याने त्याचा गोडवा अधिकच वाढतो.

  3. 3

    त्यानंतर कढईत तूप तापायला ठेवुन आपण खोबरे दही तांदळाची पेज बनवले आहे त्याचे चमच्याने छोटे छोटे भजी सारखं तळून घेतले.

  4. 4

    तळलेले हे अमृत फळ साखरेच्या पाकात घोळवून वरून ड्रायफ्रूट टाकून सर्व्हिंग बाऊलमध्ये सर्व केले. अतिशय सोपी अशी रेसिपी अंजली ताईंची.थँक्यू अंजलीताई..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Seema Dengle
Seema Dengle @cook_25283058
रोजी

Similar Recipes