ड्रायफ्रुट पोमोग्रानेट मोदक (dry fruit pomegranate modak recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

ड्रायफ्रुट पोमोग्रानेट मोदक (dry fruit pomegranate modak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिट
४-५
  1. 1/4 कपडाळिंबाचे दाणे
  2. 1/2 कपखोबऱ्याचा खिस
  3. 1/4 कपकाजू बदाम बारीक चिरून घेतलेली
  4. 1/2 कपगुड बारीक चिरून घेतलेला
  5. 1 टेबलस्पूनमनुका

कुकिंग सूचना

१० मिनिट
  1. 1

    एका प्लेट मध्ये सर्वे सामग्री कडून घ्या व एकत्र करून घ्या आणि बोटांच्या साह्याने मोदकाचा आकार देऊन मोदक बनऊन घ्या.

  2. 2

    अश्या प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्या आणि प्लेट मध्ये पोमोग्रणेत ने सजवा.

  3. 3

    तर मग झटपट बनणारे हे मोदक खूप स्वादिष्ट लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

Similar Recipes