ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम नारळ फोडून घेतला आणि किसून घेतला. मग त्यात गूळ किसून घातला.
- 2
मग एका कढईत थोडे तूप, घालून त्यावर किसून घेतलेला, नारळ व गूळ घालून चांगले परतून घेतले. त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर घालून ते छान परतून घेतले.
- 3
नंतर ऊकळी आल्यावर त्यात थोडे तूप व किंचित मीठ घालून, त्यावर तांदळाचे पीठ घालून चांगले ढवळावे व झाकण लावून ठेवावे. नंतर पाच मिनिटानंतर ते गरम पीठ थोडे थोडे घेवून ते चांगले मळून घेतले.
- 4
आता पिठाची वाटी करून त्यात सारण भरून मोदक तयार करून घेतले.
- 5
नंतर मोदक पात्रात पाणी घालून ते गरम झाल्यावर त्यात तयार करून घेतलेले मोदक ठेवून ते शिजवून घेतले.
- 6
मग शिजवून घेतलेले एकवीस मोदक एका थाळीत घेवून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून, प्रसाद खाण्यासाठी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पा चे फेवरेट असे गोड उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात गणपती उत्सव या शिवाय पुर्ण होत नाही उकडीचे मोदक व वरुन साजुक तुप यांची काही बातच और तोंडाला पाणी सुटले पाहिजे कधी एकदा ते खातो असे होते आमचं Nisha Pawar -
-
पारंपारिक उकडीचे मोदक (paramparik ukadcihe modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकरेसिपीज् #पोस्ट१महाराष्ट्राचे आराध्य दैवत...*गणपती*... त्याच्या प्रसादात अग्रणी मान *मोदकाचा*.... मोदक आवडीचे म्हणून *मोदकप्रिया* नावानेही आपला "गणुबाप्पा" प्रसिद्ध....प्राचीन संदर्भांतून समजते कि, *Lord Ganesha* मुर्तिस्वरुपात पुजनीय झाले ते सुमारे ५ व्या शतकापासून .... यथावकाश देवळांच्या चार भिंतींत,.. रुढ़िवादी समाजाच्या जाळ्यात अडकून.... खाजगी मालमत्ता होत गेला *गणाधिश*.... मग कालांतराने वाहू लागले "स्वातंत्र्याचे वारे".... आणि सामाजिक बांधिलकी, ऐकोपा... पुनः वसवण्यासाठी.... लोकमान्य टिळकांनी... सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवली .... आणि गौरीसुत गजानन, जनसामान्यांचे *गणपती बाप्पा* होऊन गल्ली बोळांत दरवर्षी नांदू लागले... 🥰मोदक म्हटलं कि,..... सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो.... *उकडीचा मोदक*.... तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र पारीमधे.... ओल्या नारळाचे गुळ-साखर मिश्रित... लुशलुशित सारण.....केळीच्या पानावर उकडलेले....वाफाळलेले मोदक.... त्यावर तुपाची धार.... वाह... लाजवाब...!! 😋😋वाचूनच पाणी सुटलं ना तोंडाला....अरे मग!!...*वेळ नका घालवू वाया*....*वाट नका बघू कराया*....*बनवा पटकन खावया*....*घरात येणारेत *गणराया*.... 🥰🙏🥰(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकघरोघरी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व बाप्पाचा आवडता मोदकही करतातमी पण आज तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक केले चला तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
उकडीचे कलश् मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#उकडीचेकलशमोदक,,, ऊँ गणेशाय नमः Mamta Bhandakkar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रबाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. मोदक हा गोड पदार्थ अतिशय लोकप्रिय आहे. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी विशेषतः उकडीचे मोदक (Ukadiche Modak) केले जातात. गणेशोत्सवादरम्यान घराघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार केले जातील. आता मिठाईच्या दुकानांमध्येही कित्येक प्रकारचे मोदक उपलब्ध असतात.पण या मोदकांऐवजी घरामध्ये केलेले उकडीच्याच मोदकांचे सेवन करावे. उकडीचे मोदक चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर देखील असतात. उकडीचे मोदक तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री आपल्या शरीरासाठी पोषक आणि फायदेशीर असते. तांदळाचे पीठ आपल्या आरोग्यासह त्वचेसाठीही लाभदायक आहे. तांदळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे.महत्त्वाचे म्हणजे तांदळामध्ये ग्लुटेन नावाचे प्रोटीन नसते त्यामुळे तांदळाच पीठ पचायला हलके. गुळाच्या सेवनामुळे शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि खनिजांचा पुरवठा होतो. स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. वेलचीमध्ये लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, सल्फर आणि मॅग्नेशिअमयासारख्या खनिजांचा साठा आहे. मोदकामधील सर्वात महत्त्वाची सामग्री म्हणजे खोबरे. ओल्या नारळाच्या खोबऱ्यापासून मोदकाचे सारण तयार केलं जाते. ओल्या नारळाच्या खोबऱ्यामुळे जेवण पचण्यास मदत मिळते. यामध्ये अँटी व्हायरल, अँटी फंगल, अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी पॅरासायटिक गुणधर्म आहेत. तुपाचे आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक देखील लाभ आहेत. मग हे सर्व गुणधर्म असलेले हे मोदक मी तुमच्यासाठी आज बनले आहेत Sneha Barapatre -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छाआज मी आपले पारंपारिक तांदळाच्या उकडीचे मोदक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
-
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#KS1#kokan specialOur most favorite recipe in kokan. Suvarna Potdar -
-
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बनणारे तांदळाचे उकडीचे मोदक Deepali Amin -
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरयाउकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात. Purva Prasad Thosar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआज बहुतेक घरी गणेशाचे आगमन झाले आहे, त्यानिमित्त गणेशाचा आवडीचा मोदक घरोघरी बनला जातो . मोदक हा प्रसादामध्ये प्रसादाचा राजासारखा भासतो. मोदक बनविण्यात त्याला आकार देण्यात वेगळीच उत्सुकता वाटते. Jyoti Kinkar -
चणा डाळ पुरणाचे मोदक(chana dal purnache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 चणा डाळीचे पूरण बहुतेक पारंपरिक पदार्थामध्ये वापरतो. ह्या पुरणाचे तळलेले मोदक खूप छान लागतात चवीला Kirti Killedar -
तांदुळाचे उकडीचे मोदक (tandalache ukadiche modak recipe in marathi)
#26🙏🎉🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपणांस सर्वाना 🇮🇳🎉🙏स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं.हे आपलं आद्यकर्तव्य आहे.आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आणि मंगळवार पण आहे आज या निमित्ताने गणपती बाप्पांसाठी #तांदुळाचे__उकडीचे__मोदक बनवले आहेत.. Archana Ingale -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur उकडीचे मोदक गणपती ला आवडणारे असे नारळाचे मोदक Shobha Deshmukh -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#UVR उपवास स्पेशल मध्ये संकष्टी चतुर्थी चा उपवास सोडताना गोड पदार्थ म्हणून, आणि माझ्या घरी सर्वांना आवडतात असे, व गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजेच उकडीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
आज संकष्टी, बाप्पाला नैवेद्य मोदकांचा असतो. "उकडीचे मोदक" माझ्या मुलांना खुपच आवडतात. कोकणात उकडीचे मोदक गणपती आले की घरोघरी करतात. आज मी तुम्हाला मोदकांना कळ्या पाडण्यासाठी सोपी पध्दत सांगणार आहे. तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग बघूया ह्याची कृती....#KS1 Shilpa Pankaj Desai -
-
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक मोदक म्हणजे गणपती बाप्पा चा सर्वात आवडता पदार्थ, म्हणूनच आज मी आणि माझ्या बाप्पासाठी पारंपरिक पद्धतीचे उकडीचे मोदक केले आहेत. त्याची रेसिपी तुम्हा सर्वांना बरोबर शेअर करते तुम्हाला हि खूप आवडतील. Sushma Shendarkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणपती बाप्पा मोरया 🙏 गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 💐🌺🌹आज घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत . गणपती ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य करतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक जणू मोदकाचा राजा . नाही का? चला तर बघूया हे मोदक कशे करायचे . Monal Bhoyar -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन किवर्ड नारळाचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#GSR गणपती स्पेशल रेसीपी उकडीचे मोदक व आजच माझ्या ५०० रेसीपीज पूर्ण झाल्या व ५०१ वी रेसीपी मोदक पासुन सुरू करते आहे, तेंव्हा बाप्पांचे आवडते मोदक करूया.सर्वांच्या आवडीचा प्रकार आहे.. Shobha Deshmukh -
मोदक (modak recipe in marathi)
#gur# गणेशोत्सव स्पेशलमाझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13488199
टिप्पण्या