एगलेस पॅनकेक (eggless pancake recipe in marathi)

सायली सावंत
सायली सावंत @cook_22852731

एगलेस पॅनकेक (eggless pancake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-45 मिनीटे
3 सर्व्हिंग
  1. 1 कपदूध
  2. 200 ग्रॅममैदा
  3. 2 टेबल स्पूनबटर
  4. 4 टेबल स्पूनसाखर
  5. 1/4 टेबल स्पूनबेकिंग सोडा
  6. 2 चिमूटमीठ
  7. सजावटी साठी
  8. चॉकलेट सॉस, मध

कुकिंग सूचना

40-45 मिनीटे
  1. 1

    प्रथम एका मोठ्या बाउल मध्ये थोडे दूध व साखर घालून चांगली विरघळवून घेतली.

  2. 2

    मग थोडे बटर पातळ करून घेतले आणी वरील मिश्रणात घालून चांगले ढवळून घेतले.

  3. 3

    नंतर त्यात गव्हाचे पीठ, मीठ, बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करून घेतले.

  4. 4

    मग त्यात मैदा घालून पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यावे. व थोडे दुध घालून मिश्रण चांगले एकजीव करून घेतले.

  5. 5

    पॅन मध्ये तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात पॅन केकचे मिश्रण गोलाकार घालून चांगले सोनेरी रंगावर खरपुस भाजुन घेतले.

  6. 6

    आता आपले पॅनकेक खाण्यासाठी तयार झाले आहेत. हे पॅनकेक सर्व्ह करताना वरून चॉकलेट सॉस किंवा मध घातलयाने छोटी मुले आनंदाने व आवडीने खातात. आणी शाळेत सुदधा डबा आवडीने खाऊन संपवून घरी आणतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सायली सावंत
रोजी

Similar Recipes