शाही कचोरी व कचोरी चाट (shahi kachori recipe in marathi)

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
Johannesburg

शाही कचोरी व कचोरी चाट (shahi kachori recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ सर्व्हिंग
  1. १.५ कप मैदा
  2. 1/2 कपरवा
  3. 1 टीस्पूनबेकींग सोडा
  4. चवीनुसार मीठ
  5. 1 कपउकडलेला बटाटा
  6. 1 कपशिजवलेले काबुले चने
  7. 1 कपशिजवलेले मूग
  8. 2टे स्पून तिखट
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 कपडाळिंबाचे दाणे
  11. 1/2 कपचिंचेची चटणी
  12. 1/2 कपहिरवी चटणी
  13. 1/2 कपदही
  14. आवडीप्रमाणे चाट मसाला
  15. आवडीप्रमाणे शेव
  16. 2 टेबलस्पून मोहन

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    बाऊल मध्ये मैदा,रवा, बेकींग सोडा,मोहन, मीठ व आवश्कतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या.

  2. 2

    तयार गोळ्याचे छोटे गोळे करून कचोरी लाटून घ्या व तळून घ्या. कचोरी तयार आहे.

  3. 3

    शिजवलेल्या भाज्या मिक्स करून त्यात मीठ,तिखट व हळद घालून मिक्स करून घ्या.

  4. 4

    आता तयार कचोरी मध्यभागी फोडून त्यात तयार भाजी, हिरवी चटणी, दही, चिंचेची चटणी,चाट मसाला,डाळिंबाचे दाणे व शेव भुरभुरून सर्व्ह करा शाही कचोरी.

  5. 5

    कचोरी चाट:- तयार काचोरीचे तुकडे करून घ्या व त्यावर तयार भाजी, हिरवी चटणी, दही, चिंचेची चटणी,चाट मसाला,डाळिंबाचे दाणे व शेव भुरभुरून सर्व्ह करा कचोरी चाट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
रोजी
Johannesburg

टिप्पण्या

Similar Recipes