ज्वारीच्या नूडल्स (jwariche noodle recipe in marathi)

sandhya joshi
sandhya joshi @cook_23984848

ज्वारीच्या नूडल्स (jwariche noodle recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. ज्वारीच्या नूडल्स
  2. 2 कपज्वारी चे पीठ
  3. 1/2 वाटीचिरलेली सिमला मिरची, कांदा, टॉमेटो
  4. 1 चमचामॅगी मसाला
  5. चवीनुसार मीठ
  6. 1 चमचातिखट

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    गरम पाणी मिक्स करून भाकरीला भिजवतो तसे पीठ भिजवणे

  2. 2

    सोऱ्यामध्ये शेवेची चकती टाकून त्यात ज्वारीचे पीठ टाकणे प्लेट ला तेल लावून त्यात शेवेसारखे बनवणे.ती प्लेट कुकरमध्ये ठेऊन वाफवून घ्यावे
    नूडल्स गार झाल्यावर हातानेच तोडून बाजूला ठेवावे

  3. 3

    कढईत तेल टाकून त्यात वरील सर्व भाज्या टाकून फ्राय करणे. नंतर त्यात चवीनुसार तिखट, मीठ व मसाला टाकून फ्राय करावे.त्यात नूडल्स टाकून, व किंचित पाणी टाकून परतून घ्यावे डिश मध्ये सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
sandhya joshi
sandhya joshi @cook_23984848
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes