कोकणी सोलकढि (solkadhi recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#सोलकढि...सोलकढि ही अमसूल आणी नारळाचे दूध वापरून केली जाणारी चविष्ट कढि ...ऊन्हाळ्यात थंड गार ,थोड काळ मीठ टाकून ग्लासभर प्यायची सूंदर लागते ...तोंडाला चव येते ,आणीआमसूल असल्याने पित्तनाशक आहे..झटपट होणारी चवदार कोकणी सोलकढि करूनच बघावि अशी .....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
3 सर्विंग
  1. 200 ग्रॅमओल्या नारळाचा फ्रेश कीस
  2. 4-5 टेबलस्पूनअघळ /कोकमचे पाणी
  3. 1 टीस्पूनजीर
  4. 1 टेबलस्पूनसाखर
  5. 1हीरवि मिरची
  6. 2-3लसून पाकळ्या
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 1 छोटातूकडा अद्रक

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम ओल नारळ फोडून त्याचा 200 ग्राम कीस करून घेणे...आणी सगळी तयारी करून घेणे..

  2. 2

    आता मीक्सरच्या पाँटमधे ओल्या नारळाचा कीस,लसून,मीर्ची,जीर,अद्रक टाकणे आणी 1 कप कोमट पाणी टाकणे नी मीक्सरच्या पाँटमधे बारीक फीरवून घेणे...आणी एका बाऊलवर चाळणी आणी स्वच्छ रूमाल टाकून ते गाळून घेणे...असेच परत चोथा आणी पाणी मीक्स करून दोन वेळा नारळाचे दूध तयार करणे...

  3. 3

    आता या दूधात मीठ,साखर,आणी कोकम अघळ टाकणे...कींवा असूल पाण्यात 5मी़ट भीजवून चोळून त्याचे पाणी वापरणे...आता असल्यास कोथिंबीर टाकणे...

  4. 4

    सगळे व्यवस्थित मीक्स करणे..आणी फ्रीज मधे थंड करून सर्व्हकरणे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes