कॅाफी पन्ना कोटा (coffee panna kota recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#GA4 #week8
Coffee Milk या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे.कॅाफी पन्ना कोटा हे इटालियन डेझर्ट आहे ज्यात दुध(cream) साखर आणि घट्टपणा येण्यासाठी जिलेटीन/आगार आगार वापरून मोल्डमध्ये घालून थंड करतात.दुधमध्ये(cream) सुगंधित करण्यासाठी कॅाफी व्हॅनिला किंवा इतर फ्लेवर्स वापरतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपदूध (शक्यतो घट्ट दूध वापरावे)
  2. 6 टेबलस्पूनसाखर
  3. 1.5 टेबल्स्पूनकॅाफी
  4. 4 टेबलस्पूनगरम पाणी
  5. 2-3 टेबलस्पूनआगार आगार पावडर (स्ट्रीप)/जिलेटीन पावडर
  6. 1/2 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  7. 2-3 टेबलस्पूनचोकलेट सिरप (ऑप्शनल)
  8. चोकलेट चिप्स (ऑप्शनल)

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    गरम पाण्यामध्ये आगार आगार (स्ट्रीप)पावडर किंवा जिलेटिन पावडर घालून 2 मिनिटे मायक्रोवेव्ह करावे आणि त्यात साखर घालून चमच्याने एकत्र मिक्स करावे.

  2. 2

    एका भांड्यात दूध घालून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवावे त्यात कॅाफी घालून एकत्र करावे आता यात आगार आगार मिश्रण घालावे आणि ढवळावे आणि एक उकळी आली की गॅस बंद करावा.

  3. 3

    कॅाफीचे मिश्रण थोडं थंड झाल्यावर त्यात व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करावे आणि गाळून घ्यावे (नाही घेतले तरी चालते) फिजरमध्ये 15-20 मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे.

  4. 4

    मिश्रण सेट झाल्यावर गरम पाण्यात 2-3 मिनिटे धरावे आणि चोकलेट सिरप घातलेल्या प्लेटवर अनमोल्ड करुन चोकलेट चिप्स घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes