मटकी स्प्राऊट कोशिंबीर (mataki sprout koshimbir recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4 #week11
आज golden apron मधे स्प्राऊट की वर्ड पाहिल आणी आनंदच झाला.. मटकी ला भिजवुन रात्र भर ठेऊन स्प्राउट्स आणलेले होतेच चला म्हटले आज ह्याचेच काही करावे..

मटकी स्प्राऊट कोशिंबीर (mataki sprout koshimbir recipe in marathi)

#GA4 #week11
आज golden apron मधे स्प्राऊट की वर्ड पाहिल आणी आनंदच झाला.. मटकी ला भिजवुन रात्र भर ठेऊन स्प्राउट्स आणलेले होतेच चला म्हटले आज ह्याचेच काही करावे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅममटकी
  2. 1/2सफरचंद
  3. 1 छोटाकांदा
  4. 1/2 टीस्पूनहिंग
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. 1 टीस्पूनसाखर
  7. 3 टीस्पूनदही

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    मी इथे मटकी दिवस भर भिजवुन रात्री निथळून स्प्राऊट च्या डब्ब्यात ठेऊन मोड आणुन घेतले. ते थोडे एका बाउल मधे घेउन त्या मधे बारिक चिरलेले सफरचंद, बारिक चिरलेला कांदा,जीरे पुड, मीठ,साखर घालुन घ्या.

  2. 2

    आत्ता त्या मधे दही घालुन छान एकजीव करावे. तुम्हाला लागल्यास मिरची किंवा तिखट घालू शकता सर्व्ह करतांना एका बाउल मधे घेउन त्या वर कोथींबीर घालून सर्व्ह करा ही कोशिंबीर फ्रिज मधे ठेऊन नंतर पण सर्व्ह करु शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes