चिकन सोसेज भात (chicken momos recipe in marathi)

Swayampak by Tanaya
Swayampak by Tanaya @cook_20739819
Mumbai

#GA4 #week15 chicken

चिकन सोसेज भात (chicken momos recipe in marathi)

#GA4 #week15 chicken

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०
  1. 1 कपतांदूळ
  2. 5-6चिकन सोसेज
  3. 1/2 कपकोबी
  4. 1/2 कपकांदा
  5. 1/4 कपशिमला मिरची
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

३०
  1. 1

    तांदूळ धुवून घ्यावे. एका पातेल्यात गरम पाणी मध्ये तांदूळ शिजवून पांढरा भात शिजवून घ्यावा.

  2. 2

    एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. सर्व भाज्या बारीक कापून परतून घ्यावे. चिकन सॉसेज चे तुकडे करून परतावे. हळद गरम मसाला मीठ घालून परतावे.

  3. 3

    शेवटी पांढरा भात घालून सर्व एकत्र मिसळावे. झाकण देवून १ मिनिटे गरम करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swayampak by Tanaya
Swayampak by Tanaya @cook_20739819
रोजी
Mumbai
By profession Software Engineer, but quit job to follow my passion of cooking. Through my Swayampak classes, I try to cultivate cooking in every individual's mind irrespective of age and gender. My mother always been my inspiration , grown up seen her trying hands with every ingredient in different ways.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes