चिकन (chicken recipe in mararthi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चिकन चांगल्या प्रकारे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी तसेच गरम मसाला आणि आद्रक लसुन पेस्ट करून घ्या.
- 2
सर्वप्रथम हंडी मधले तीन ते चार चमचे तेल घालून घ्या त्यामध्ये दोन तेजपान, आद्रक,लसुन, जीरा,कोथिंबीर पेस्ट आणि गरम मसाल्याचा पेस्ट घालून घ्या आणि चांगल्या प्रकारे त्याला परतून घ्या.
- 3
मसाला चांगल्या प्रकारे शिजल्यावर म्हणजेच मसाल्याला तेल सुटले की समजून जायचे मसाला झालेला आहे. त्यामध्ये तीन चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि धने पावडर अर्धा चमचा घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि मसाले देखील तेलामध्ये शिजू द्या.
- 4
मसाले चांगल्याप्रकारे तेलामध्ये शिजले की स्वच्छ धुऊन घेतलेले चिकन घालून घ्या व त्यावर तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्या आणि मिक्स करून त्याला दहा ते पंधरा मिनिटे तेलामध्ये शिजू द्या.
- 5
चिकन पंधरा ते वीस मिनिट तेलामध्ये परतून किंवा शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये तीन ग्लास एवढे पाणी सोडून घ्या आणि भाजी शिजण्यासाठी मंद गॅसवर ठेवा. 45 ते 50 मिनिटे मंद गॅसवर शिजवून झाल्यास भाजी खाण्यासाठी तयार आहे,त्यावर कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
ग्रील तन्दूरी चिकन रेसिपी (grill tandoori chicken recipe in marathi)
#GA4 #week15# बारबेक्यू रेस्टारेंट स्टाइल Grill तन्दूरी चिकन घरच्या छोटा तन्दूर ग्यास वर तयार करण्यात आला छान झाला सगळयाना आवडला Prabha Shambharkar -
इंडियन चिकन करी (Indian Chicken Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryइंडियन करी रेसिपीज चॅलेंजचिकन करी Mamta Bhandakkar -
चिकन (chicken recipe in marathi)
#GA4#WEEK15#कीवर्ड_चिकन चिकन आमच्या कडे आठवड्यातून एकदा अवश्य बनतेच.. आणि ते मीच बनवावे असा मुलांचा हट्ट असतो...भाऊ किंवा भाचे कंपनी आले तरी त्यांनाही माझ्या हातचे चिकन खुप आवडते.. लता धानापुने -
चिकन (chicken recipe in marathi)
#GA4 #week15#Chicken(चिकन)या वीक चा ओळ्खलेला कीवर्ड आहे Chicken.[बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेतJaggery, Herbal, Strawberry, Chicken, Grill, Amarnath (Rajgira)] Sampada Shrungarpure -
चिकन (chicken recipe in marathi)
#cooksnap#लताधानापुनेलता धानापुने यांची चिकन ही रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला.. पण रिझल्ट खूप छान आला.. 💃 💃 Vasudha Gudhe -
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi))
#GA4#week19#keyword -butter masala Ranjana Balaji mali -
-
झटपट चिकन खीमा (jhatpat chicken kheema recipe in marathi)
#GA4 #week15चिकन हा वर्ड ओळखून बनविलेला चिकन खिमा Aparna Nilesh -
चिकन लबाबदार (chicken lababdar recipe in marathi)
ही रेसिपी ऑफिस च्या पोटलक प्रोग्राम साठी बनवली होती। Shilpak Bele -
चिकन करी/रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#GA4 #week15#keyword_chickenआजची माझी रेसिपी चिकन रस्सा.मोजकेच मसाले वापरून केलेली ही सोपी रेसिपी आहे.चला तर मग रेसिपी बघुया 😊 जान्हवी आबनावे -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगम्मतबाहेर मस्त पावसाची बरसात, मग काय आमच्या खवय्येगिरीला सुरुवात. श्रावण सुरू होणार म्हणून आजकाल गटारी अमावस्या अगोदर चिकन,मटण मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. म्हणून मीही काल मस्त चिकनचा बेत केला. मला खरंतर चिकन म्हटलं की वडे हवेच असतात पण आत्ता या लॉकडाउनमुळे काही वस्तू मिळत नाहीत मग काय भाकरीवर भागवलं. मस्त ज्वारी तांदूळ मिक्स पिठाची भाकरी केली. चला तर मग बघू या रेसिपी.... Deepa Gad -
-
चिकन तंदूरी बिर्याणी (chicken tandoori biryani recipe in marathi)
#brचिकन बिर्याणी हा सर्वांच्याच आवडीचा विषय आणि त्यातही तंदुरी चिकन म्हणजे काय विचारायलाच नको तंदूर केलेले चिकन वरतून छान क्रिस्पी आणि आत छान ज्यूसी असते त्यामुळेच तंदुरी चिकन सर्वांना आवडते चला तर मग पाहूया चिकन तंदुरी बिर्याणी ची रेसिपी Ashwini Anant Randive -
साध्या आणि सोप्या पद्धतीची चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#kd Bhavana Hitesh Sonavane -
-
राजमा मसाला (kidney beans curry) (rajma masala recipe in marathi)
#GA4#week21Keyword - kidney beans Ranjana Balaji mali -
शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी (shevgyachya shengachi rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week25# शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी मुंगण्याच्या शेंगा ची रस्सा भाजी छान होते Prabha Shambharkar -
चिकन मसाला रेसिपी (chicken masala recipe in marathi)
#GA4 #Week-15-आज मी येथे गोल्डन अप्रन मधील चिकन हा शब्द घेऊन चिकन मसाला रेसिपी बनवली. Deepali Surve -
चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi)
#GA4 #week 23 या आठवड्यातील चिकन चेट्टीनाड हा keyword ओळखून चिकन चेट्टीनाड ही रेसिपी बनवली. दक्षिण भारतातील प्रसिद्ध रेसिपी आहे. rucha dachewar -
-
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4#Week15#ChikenButterchikenघरी बटर चिकन कसे बनवायचे ते सांगते, त्याची चव खूपच चवदार, मलाईदार आणि स्वादिष्ट आहे. बटर चिकन, ज्याला चिकन मखानी म्हणूनही ओळखले जाते, जगभरातील बर्याच लोकांना आवडलेल्या डिशपैंकी एक लोकप्रिय डिश आहे. लवकरच येणाऱ्या न्यू इअर पार्टी साठी स्पेशल डिश बटर चिकन😘 Vandana Shelar -
चिकन फ्राईड राइस (chicken fried rice recipe in marathi)
#GA4 #week15गोल्डन एप्रन 4 -आठवडा 15 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड Chicken शोधून. " चिकन फ्राईड राइस " बनवले. Pranjal Kotkar -
ओल्या तुरीच्या दाण्याचे लवट (olya tooriche danyachi lavat recipe in marathi)
#GA4#week13Keyword _ तुवर Monali Modak -
मलाई चिकन आणि पराठा (mala chicken ani paratha recipe in marathi)
#GA4 #week15 कीवर्ड: चिकन Shilpak Bele -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणीघरात असलेल्या साहित्यातून सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवली आहे.. Purva Prasad Thosar -
चिकन बिर्याणी (हैद्राबाद) (chicken biryani recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4I'm biriyani lover 🤗🤗♥️बिर्याणी म्हंटले की लगेच आठवणारे राज्य हेंद्राबाद 😊😊 हेंद्राबादची बिर्याणी जगप्रसिद्द आहे आमचे बरेच पाहुणे मंडळी तिथे आहेत पण माझा जाण्याचा योग अद्याप घडून नाही आला. पण नक्की जाईन आणि हेंद्राबाद बिर्याणीचा स्वाद घेईन. हेंद्राबाद ला जास्तीजास्त दम बिर्याणी बनवली जाते, मीही बऱ्याचदा दम बिर्याणी बनवते पण आज दम न देताही पण अप्रतिम बिर्याणी आणि पटकन होणारी जी मी माझा मोठया ताई(dear नणंद) ह्यांच्याकडून शिकले खूप छान बनवतात. हेंद्राबादी पाहुणे मंडळींनी सुद्धा ह्या बिर्याणीसाठी ताईंचे कौतुक केले तर नक्की ट्राय करा. Jyoti Kinkar -
कोल्हापुरी चिकन मसाला (kolhapuri chicken masala recipe in marathi)
#RR#रेस्टॉरंट पद्धतीने कोल्हापुरी चिकन मसाला आरती तरे
More Recipes
- स्ट्राॅबेरी मुरांबा...😋🍓 (strawberry muraba recipe in marathi)
- चटपटे मटर (chatpate mutter recipe in marathi)
- हर्बल टी (काढा) विंटर स्पेशल (herbal tea recipe in marathi)
- गव्हाची / दलियाची खीर (daliya kheer recipe in marathi)
- स्टीम,फ्राईड चिली चिकन मोमोज मोमोज चटणी सोबत (steam fried chilli chicken momos recipe in marathi)
टिप्पण्या