पालकाची सूप भाजी (palakchi soup bhaji recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#लंच
#पालक सूप भाजी
#चौथी रेसिपी
आमच्या सासू बाई ना नवीन पदार्थ चालत नव्हते आम्ही जुनेच बरे असे म्हणायचे आणि नातू कंपनीला नवीन दोघेही खुश आधी आयडिया म्हणून ही रेसिपी करून बघितली.एकदम सोपी आणि आजी नातू दोघेही खुश.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
दोन व्यक्ती करिता
  1. 200 ग्रामपालक
  2. 2मोठे टोमॅटो
  3. 1मिडीयम आकाराचा कांदा
  4. 20 ग्रामगुळ
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1/2 टीस्पून तिखट
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. मीठ स्वादानुसार

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून कोरडा करून घ्या.टोमॅटो धुवून घ्या.

  2. 2

    आता पालक चांगला कापून घ्या.कांदा व टोमॅटो कापून घ्या.गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाका.

  3. 3

    आता यात मोहरी घाला.मोहरी तडतडल्यावर त्यात कांदा घाला चांगला लाल होऊ द्या.त्यानंतर त्यात टोमॅटो घाला.थोडे परतून घ्या.आता यात हळद तिखट घाला.थोडे परतून घ्या व नंतर त्यात पालक घाला.आता यावर दोन मिनिटा करिता ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes