क्रंची दालगोना कॅन्डी (dalgona candy recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#GA4
#week18
#keyword- Candy

ही दालगोना कॅन्डी मला ,Trending 'दालगोना काॅफी' सोबत फार आवडते ...😋😋
याचा crunchyness काॅफी सोबत अफलातून ‌लागतो.
फक्त दोनच साहित्यात ही कॅन्डी तयार होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 to 7 min
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 टेबलस्पूनसाखर
  2. चिमूटभरबेकिंग सोडा
  3. टूथपिक
  4. कूकी कटर (optional)

कुकिंग सूचना

5 to 7 min
  1. 1

    ही कॅन्डी बनवण्याकरिता नाॅनस्टिकचेच भांडे वापरावे‌.नाॅनस्टिकच्या फोडणीपात्रात साखर स्लो गॅसवर विरघळण्यासाठी ठेऊन द्या.

  2. 2

    साखर विरघळली की फोडणीपात्र थोडे वर धरून त्यात बेकिंग सोडा घालून टूथपिकने छान मिक्स करुन घ्या.

  3. 3

    तेल लावलेल्या प्लेट मधे हे मिश्रण ओतून घ्या‌.वरून कुकीकटर ठेऊन, टूथपिक लावून घ्या. थंड झाल्यावर काढून घ्या.

  4. 4

    दालगोना कॅन्डी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes