मुगाचे पौष्टीक रोल

Mrs. Renuka Chandratre
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
नाशिक
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०.००
  1. १०० ग्रॅम मिजवलेले मोड आलेले मूग
  2. २ उकडलेले बटाटे
  3. कांदा
  4. छोटा आले तुकडा
  5. ७ते ८ लसून पाकळया
  6. ७ते ८ हिरवी मिरची
  7. चविसाठी मीठ
  8. २टी स्पून धने जीरे पावडर
  9. तेल

कुकिंग सूचना

३०.००
  1. 1

    सामान एकत्रित करणे मूग भिजवून त्याला बांधून ठेवून मोड आणले नंतर ते मिक्सरला बारीक वाटून घेतले

  2. 2

    नंतर कांदा बारीक चिरून घेतलाआलं लसून मिरची वाटून घेतले २ बटाटे उकडून घेतले नंतर वाटलेले मूगामधे हे सर्व टाकले मीठ टाकले धने जीरे पावडर टाकली व एकत्र गोळा तयार केला

  3. 3

    नंतर त्याचे लांब रोल बनून घेतले नंतर एका कढईत तेल तापवून ते रोल तळून घेतले

  4. 4

    नंतर ते रोल त्यावर तिळ टाकून चटणीबरोबर ते प्रस्तूत केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Renuka Chandratre
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes