सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

भारती संतोष किणी

सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)

भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मि
5 सर्व्हिंग्ज
  1. 1सुरमई
  2. मीठ
  3. 1 टीस्पूनमसाला
  4. 1 टीस्पूनहळद
  5. लिंबू
  6. लसुन
  7. तेल

कुकिंग सूचना

15 मि
  1. 1

    प्रथम सुरमई चे सात ते आठ तुकडे करून घेणे

  2. 2

    त्याला थोडे लिंबू व लसूण वाटून लावणे

  3. 3

    दहा मिनिटं झाल्यावर मीठ मसाला हळद लावून तव्यावर तेल घालून फ्राय करणे

  4. 4

    सर्व्ह करण्यास रेडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes