सफरचंद रायता (अँपल रायता) (apple raita recipe in marathi)

Bhagyashree Gangal
Bhagyashree Gangal @Bhagyashree

#AsahiKaseiIndia हि रेसिपी तेल न वापरता केली आहे , हे एक झटपट होणारे चवदार तोंडी लावणे आहे.

सफरचंद रायता (अँपल रायता) (apple raita recipe in marathi)

#AsahiKaseiIndia हि रेसिपी तेल न वापरता केली आहे , हे एक झटपट होणारे चवदार तोंडी लावणे आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तयार करण्याची वेळ -१० मिनिटे
४ माणसांसाठी सर्व्हिंग्ज
  1. 2 कपबारीक चिरलेली (अँपल) सफरचंद,
  2. 2 टेबलस्पूनदही,
  3. 1/4 टीस्पूनआलं,
  4. 1/4 टीस्पूनमिरपूड,
  5. 2 टीस्पूनपिठी साखर,
  6. चवीनुसारमीठ,

कुकिंग सूचना

तयार करण्याची वेळ -१० मिनिटे
  1. 1

    प्रथम बारीक चिरलेले (अँपल) सफरचंद घ्यावे,आलं, मिरपूड, पिठी साखर घालावी, त्यानंतर दही घालावे.

  2. 2

    बारीक चिरलेली(अँपल) सफरचंद, आलं, मिरपूड, पिठी साखर, दही, मीठ सर्व घटक एकत्र करावेत.

  3. 3

    (अँपल रायता) सफरचंद रायता तयार ! (अँपल रायता) सफरचंद रायता सर्व्ह करावा.

    टीप : - सफरचंदची साल डेकोरेशनसाठी वापरू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Gangal
Bhagyashree Gangal @Bhagyashree
रोजी

Similar Recipes