खान्देशी डूबूकवडा रेसिपी (dubukvada recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

खान्देशी डूबूकवडा रेसिपी (dubukvada recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15- मिनिट
4 -सर्व्हींग
  1. 1/2 कपबेसन
  2. 1/2 टीस्पूनजिर
  3. 1/2 टीस्पूनओवा
  4. 1/2 टीस्पूनआल-लसूण पेस्ट
  5. 1 1/2 टीस्पूनलाल तिखट
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनधने पावडर
  8. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  9. 1/2 कपकांदा खोबरआलं लसूण भाजून केलेल काळ वाटप
  10. कीचन किंग मसाला
  11. कोथिंबीर
  12. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

15- मिनिट
  1. 1

    प्रथम आपण वडयाच बॅटर तयार करून घेऊ. एक वाटी घेऊ त्यात बेसन पीठ, आल-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, जिर, ओवा,मीठ थोडस आणि पाणी घालून भजी सारख बॅटर तयार करून घेऊ. बाजूला ठेवून देऊ

  2. 2

    कढईत तेल गरम करुन घेऊ त्यानंतर त्यात वाटप आणी लाल तिखट, हळद, गरम मसाला,धने पावडर घालून परतून घेऊ मग त्यात कोमट पाणी घालून घेऊ मीठ चवीनुसार कीचन कींग मसाला घालून उकळी येऊ दया.उकळी आल्यावर त्यात भजी सोडून घेऊ.

  3. 3

    भजी सोडून झाल्यावर झाकण ठेवून 5-7 मिनिट शिजवून घेऊ मग गॅस बंद करुया तयार आहे आपली चुनवडी/डूबूक वडा गरमागरम भातासोबत कींवा भाकरीबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes