तांदूळाची आंबोळी (tandudachi amboli recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

तांदूळाची आंबोळी (tandudachi amboli recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जण
  1. 3 कपतांदूळ
  2. 1-1/2 कपउडीद डाळ
  3. १ टेबलस्पून मेथ्या

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम तांदूळ व डाळ स्वच्छ धुऊन ६/८ तास वेगवेगळे भिजत ठेवावे. त्यात मेथ्या घालाव्यात. ६/८ तासानी मिक्सर मध्ये बारीक वाटावे व ८/१० तास झाकून ठेवावे.

  2. 2

    मग त्यात मीठ व गरजेनूसार पाणी घालून मिक्स करावे.

  3. 3

    मग पॅन गरम करायला ठेवावा व गरम झाल्यावर थोडे तेल सोडून डावानी आंबोळ्या सोडाव्यात व दोन्ही बाजूनी झाल्यावर गरम आंबोळी खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाण्यास द्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

टिप्पण्या (2)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447
@ मीतुमची रेसीपी थोडा बदल करुन कुकस्नॅप केली व छान झाली thanks

Similar Recipes