पोह्याचे खमंग थालीपीठ रेसिपी (pohache thalipeeth recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

पोह्याचे खमंग थालीपीठ रेसिपी (pohache thalipeeth recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 -मिनिट
2- सर्व्हींग
  1. 1 वाटीपोहे
  2. 1/2 वाटीगव्हाचेपिठ
  3. 1/2 वाटीबेसन
  4. 1कांदा
  5. 1 टेबलस्पूनधने-जिर
  6. 2हीरवी मिरची
  7. 10-12 कढीपत्ता पान
  8. 7-8 लसूण पाकळ्या
  9. 1 टीस्पूनतीळ
  10. 1 टीस्पूनओवा
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनलाल तिखट
  13. कोथिंबीर
  14. मीठ चवीनुसार
  15. तेल

कुकिंग सूचना

30 -मिनिट
  1. 1

    प्रथम आपण पोहे धुवून बाजूला ठेऊन घेऊ त्यानंतर धने-जिर, मीरची,लसूण, कढीपत्ता मिक्सर मधून बारीक वाटून घेऊ.

  2. 2

    आता एका भांड्यात भिजवून घेतलेले पोहे.हाताने स्मॅश करून घेऊ त्यानंतर त्यात बेसन,गव्हाचेपिठ घालून घेऊ. आता त्यात वाटून घेतलेली पेस्ट, कांदा,कोथिंबीर, मीठ, हळद, लाल तिखट, तीळ,ओवा घालून घेऊ थोड-थोड कोमट पाणी घालून मळून घेऊ.

  3. 3

    छान कणीक मळून झाल्यावर आता आपण थालीपीठ पॅल्सटिक पिशवीला तेलाचा हात लावून त्यावर थालीपीठ थापून घेऊ तव्यावर तेल घालून भाजून घेऊ खरपूस

  4. 4

    आता आपले थालीपीठ तयार आहेत लोणच, दही,टोमॅटोसाॅस बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes