पारंपरिक कापण्या (paramparik kapnya recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

पारंपरिक कापण्या (paramparik kapnya recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
1/2 किलो
  1. 1.5 वाटीगूळ
  2. 1.5 वाटीपाणी
  3. 2 वाटीगव्हाचे पीठ
  4. 2 टेबलस्पूनबेसन पीठ
  5. 1 टेबलस्पूनतेल
  6. 1 टेबलस्पूनवेलदोडे जायफळ पूड
  7. 1 टेबलस्पूनखसखस

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम एका पातेल्यात पाणी घ्या त्यात गूळ खिसून घाला, आणि तेल घालून चांगले उकळून घ्या.

  2. 2

    परातीमध्ये हे गुळाचे पाणी गाळून घ्या त्यात वेलदोडे जायफळ पूड घाला आणि त्यात मावेल एवढे गव्हाचे पीठ घाला, बेसन पीठ घालून थोडेसे घट्टसर मळून घ्या.पिठाचा गोळा 20-25मिनिट झाकून ठेवा.

  3. 3

    तेल तापत ठेवा, पिठाचे गोळे लाटत त्यावर खसखस घाला आणि हव्या त्या आकारात कट करून घ्या. आणि तळून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
Wowww
Hello dear 🙋
All your recipes are yummy. You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊

Similar Recipes