सात्विक मसूर (satvik masoor recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#सात्विकमसूर

सात्विक मसूर (satvik masoor recipe in marathi)

#सात्विकमसूर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
5 सर्व्हिंग
  1. 1 कपभिजवलेला मसूर
  2. 1 टेबलस्पूनधना जीरा पावडर
  3. 1 टीस्पूनगोडा मसाला
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. 1-1/4 टीस्पूनमीठ
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1/4 टीस्पूनहिंग
  8. 3-4 टेबलस्पूनतेल
  9. 1/2 टीस्पूनजीरे व मोहरी मीक्स
  10. 2 टेबलस्पूनकोथिंबीर चीरून

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या. कढईत तेल घालून गरम करा तेलात मोहरी घालून तडतडले कि गॅस बंद करा.

  2. 2

    आता हींग घालून घ्या. तीखट,मीठ,हळद,मसाला एका प्लेट मध्ये काढून घ्या व फोडणीत घाला परतून घ्या.

  3. 3

    आता थोडे पाणी घालून घ्या. गॅस ऑन करा फ्लेम लोवर ठेवा.पाणी उकळले की त्यात मसूर घालून घ्या. कढईवर झाकण ठेवून त्यावर पाणी घालून घ्या व मसूर शिजवून घ्या.कोथिंबीर घालून घ्या.

  4. 4

    शीजवून झाल्यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes