शिंगाडा पीठ गुळपापडी (shingada pith gulpapdi recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#nnr
#नवरात्र स्पेशल दिवस तिसरा
#आपण नेहमीच गुळ पापडी साठी गव्हाचे पीठ वापरतो. आज मी पोष्टीक शिंगाडा पिठाची गुळ पापडी केली आहे. एकदम मस्तच झाली.

शिंगाडा पीठ गुळपापडी (shingada pith gulpapdi recipe in marathi)

#nnr
#नवरात्र स्पेशल दिवस तिसरा
#आपण नेहमीच गुळ पापडी साठी गव्हाचे पीठ वापरतो. आज मी पोष्टीक शिंगाडा पिठाची गुळ पापडी केली आहे. एकदम मस्तच झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिटे
2/3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपशिंगाडा पीठ
  2. 1/2 कपगुळ
  3. 1/2 कपतुप
  4. 2 टेबलस्पूनसुके खोबरे किसून
  5. 1/2 टीस्पूनखसखस
  6. 1 टेबलस्पूनपिस्ता काप
  7. 1 टीस्पूनवेलचीपुड

कुकिंग सूचना

20मिनिटे
  1. 1

    खालीलप्रमाणे साहित्य एकत्र करा.ज्या ताटलीत गुळ पापडी थापणार आहात त्यास तुप ग्रीस करून घ्या.

  2. 2

    गॅसवर कढईत तुप नि शिंगाडा पीठ घाला नी मध्यम गॅस वर दोन मिनिटे नि नंतर मंद गॅसवर पीठ 10 मिनिटे भाजून घ्या.नंतर त्यात खसखस नि खोबरे घाला नि 2 मिनिटे आणखीन भाजून लगेच त्यात चिरलेला गुळ,वेलचीपुड घाला गॅस बंद करा नी गुळ व्यवस्थित मिसळून घ्या.

  3. 3

    हे मिश्रण तुप ग्रीस केलेल्या ताटलीत काढा नी लगेचच ग्लास नी सारखे करा वर पिस्ता काप टाकून सारखे थापा.थोड थंड झाल्यावर वड्या कापून घ्या.

  4. 4

    शिंगाडा पिठाची गुळ पापडी तयार आहे नैवेद्य दाखवा नी मस्त उपवासाला खा.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या (5)

Similar Recipes