मेथीचे मिश्र पिठाचे पराठे (methiche mix pithache parathe recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

मेथीचे मिश्र पिठाचे पराठे (methiche mix pithache parathe recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1जुडी मेथीची
  2. 2 वाटीगव्हाचे पीठ
  3. 1/2 वाटीतांदळाचे पीठ
  4. 1/2 वाटीनाचणीचे पीठ
  5. 3-4 टेबलस्पूनडाळीचे पीठ
  6. 3 टेबलस्पूनज्वारीचे पीठ
  7. 3-4लसूण पाकळ्या
  8. 1 टीस्पूनजीरे पूड
  9. 1 टीस्पूनधने पूड
  10. 3हिरव्या मिरच्या
  11. 1 टीस्पूनहळद
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम मेथी निवडून स्वच्छ धुऊन घ्या. आणि बारीक चिरून घ्या. एका बाऊलमध्ये वरील सर्व पीठ घ्या.

  2. 2

    पिठामध्ये चिरलेली मेथी घालावी, जीरे मिरची लसूण पेस्ट घाला. मीठ आणि हळद घाला. जीरे पूड धने पूड घाला. आणि थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या.

  3. 3

    दहा मिनिटे झाकून ठेवा. नंतर पिठाचे गोळे करून पराठे लाटून घ्या आणि तव्यावर दोन्ही बाजूने खरपूस तूप सोडून भाजून घ्या. गरम-गरम मेथीचे मिश्र पिठाचे पौष्टिक पराठे दही सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

Similar Recipes