गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
नासिक

#EB7 #W7
#गाजर हलवा
ई बुक चैलेंज 7 साठी गाजर का हलवा, मी बनविला आहे ठंडी तील सर्वंचे पसंदी दार मेनू गाजर चा हलवा आहे जो सर्वाना अवड़तो

गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

#EB7 #W7
#गाजर हलवा
ई बुक चैलेंज 7 साठी गाजर का हलवा, मी बनविला आहे ठंडी तील सर्वंचे पसंदी दार मेनू गाजर चा हलवा आहे जो सर्वाना अवड़तो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
1/2 किलो गाजर
  1. 1/2गाजर
  2. 1 कपदूध
  3. 1/2 कपसाखर
  4. 2 टेबलस्पूनतूप
  5. सजावटी साटी ड्रायफ्रूट

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम गाजर स्वच्छ धुन साली शिलूं न घ्या नंतर छोटी छोटी टुकड़े कट करून थोड्स तूप घालुन 5 मिनट शेकुन घ्या

  2. 2

    त्या नंतर त्या मधे 1 कप दूध घालुन कूकर मधे 3 शिटी येऊ पर्यन्त शिजवुं घ्या त्या नतर कूकर ठंड जाला वर
    त्या गाजर स्मैशर ने स्मैश करूं घ्या

  3. 3

    गैस ऑन करूं सखार घाला पाणी आटवे पर्यन्त शिजवा 1 टेबलस्पून तूप घाला शिजुन दया ड्रायफ्रूट ने डेकोरेट करा

  4. 4

    हलवा तयार, एका बाउल मधे सर्वे करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
स्नेहा अमित शर्मा
रोजी
नासिक

Similar Recipes