कुळीथ पुदिना पराठा (Kulith pudina paratha recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
कुळीथ पुदिना पराठा (Kulith pudina paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले.कुळीथ,पुदिना,कोथिंबीर,आल,लसुण,मिरची,जिर घालून पेस्ट करून घ्या.
- 2
तयार पेस्ट मध्ये मिक्स पीठ,तीळ,ओवा,हळद, लाल तिखट,आमचूर पावडर,धने पावडर,चवीनुसार मीठ घट्ट गोळा मळून घ्या.(अंदाजे पाणी लागेल तसे वापरा)
- 3
या गोळ्या पासून छोटे छोटे पराठे लाटून तव्यावर तेल घालून खमंग भाजून घ्या.
- 4
तयार पौष्टिक पराठे गरम गरम लसुण चटणी, दही,सॉस सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कुळीथ (kulith recipe in marathi)
#EB11 #W11कुळीथ पोषक घटकांचा संभाव्य स्रोत आहे. तसेच लोह, कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. कुळीथास हुलगे असेही म्हणतात. मोड आणून याची विशेष अशी भाजी उसळ तयार करतात. Anjita Mahajan -
कुळीथ पिठले (kulith pithla recipe in marathi)
#EB11#week11#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "कुळीथ पिठले" लता धानापुने -
कुळीथ पुदिना पराठे (kudith pudina parathe recipe in marathi)
#कुळीथकुळीथ हे एक पौष्टीक कडधान्य आहे.यात शरीराला उपयुक्त असे अनेक घटक आहेत.पण याची उसळ सगळ्यांनाच आवडेल असे नाही.म्हणून हा खास प्रकार..कुळीथ पुदिना पराठे....breakfast साठी हा एक best option आहे.मुलांनाही लंच बॉक्स मधे झटपट करून देता येतो.या मधे पुदिना सोबतच कोथिंबिर सुद्धा add करा. करून बघा तुम्ही पण हा पौष्टीक पराठा.... Supriya Thengadi -
-
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#GA4#week4#keyword_चटणीउन्हाळ्यात पुदिना चटणी आहारात घेणे अतिशय चांगले....सँडविच,पराठा,इडली कशाही सोबत छान लागणारी ही पुदिना चटणी ची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
कुळीथ पीठी (kulith pithi recipe in marathi)
#EB11 #week11#विंटर स्पेशल रेसिपीज Ebookहि कुळीथ पीठी/पिठले कोकणी पद्धतीने बनवले आहे. Sumedha Joshi -
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
स्टफ्ड कुळीथ पराठा (stuff kulith paratha recipe in marathi)
#EB11#W11 कुळीथ पराठा खूपच पौष्टीक पदार्थ......हे पराठे खर नाविण्यपूर्ण नाहीत,हा तर उत्तराखंड चा पारंपारीक पदार्थ आहे.हे पराठे तीथे हिवाळ्यात वर्षानुवर्षे अगदी आवर्जुन केले जातात.कुळीथ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते,जी थंड हवामानात राहणार्यांसाठी अतिशय आवश्यक असते.म्हणून तीथे कुळथाचे अनेक पदार्थ हिवाळ्यात केले जातात.जसे की उसळ,पिठले,सूप,कुळीथाची डाळ वापरून दाल फ्राय......तसेच वेगवेगळ्या पालेभाज्या जसे की मेथी,पालक,पुदिना,कोथिंबीर,मुळ्याचा पाला हे कुळीथात मिसळुन याचे पराठे ही केले जातात ,हि खरे तर खूप जुनी आणि पारंपारीक रेसिपी आहे ,कोणीही करू शकतात.खूप छान होतात हे पराठे ..एकदम मउ आणि लुसलुशित....लाटताना स्टफींग बाहेर येत नाही.मी आधीही एक पारंपारीक पराठ्याची रेसिपी पोस्ट केली आहे,आणि आता हि स्टफ्ड पराठ्याची रेसिपी..... तर अशी ही पारंपारीक रेसिपी तुम्ही ही सगळे करुन बघा.कारण ही कोणाची पर्सनल नाही तर पारंपारीक रेसीपी आहे. Supriya Thengadi -
कुळीथ सूप (kulith soup recipe in marathi)
#EB11#W11#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजकुळीथ (अथवा हुलगा) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे कडधान्य आहे. कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते.कुळीथामुळे वात व कफ कमी होतो. कुळीथ सूप: तुरट, वातनाशक, कफनाशक, पित्तकर, शुक्रधातू नाशक, रक्त वाढविणारा, पचायला हलके, उष्ण असतेकुळीथ हे खूप कमी ठिकाणी खाल्ले जातात. परंतु कोकणात याला प्रचंड महत्त्व आहे. कोकणातील घरांमध्ये कुळीथाची पिठी /सूप आवर्जून केली जाते. खास बात अशी की, याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.आजारपण आल्यास कुळथाचं कढणं किंवा सूप करून रुग्णाला दिलं तर त्याला आराम मिळतो. कुळीथ शिजवून जीरे , तुपाची फोडणी दिली की, उत्तम कढण तयार होतं.कुळीथाचे सूप अत्यंत पौष्टीक असून खूपच चवदार लागते तर पाहुयात चवदार पौष्टिक कुळीथाचे सूप Sapna Sawaji -
कुळीथ पिठले (kulith pithla recipe in marathi)
#EB11#W11कुळीथ हे थंडीमध्ये शरीराला उष्णता देतात. म्हणून कोणत्याही स्वरूपात याचे सेवन करावे. मी आज पिठले केले. kavita arekar -
कुळीथ पिठले (kulith pithla recipe in marathi)
#EB11#W11कोकणात कुळीथ पीठ घराघरांमध्ये आवर्जून करतात.कुळीथ याचे फायदे अनेक आहेत.रोज रोज आमटी भाताला एक चांगला पर्याय आहे.गरम गरम भात कुळीथ पिठलं आणि वर साजूक तूप आहाहा.....मस्त Pallavi Musale -
लच्छा पराठा - कोथिंबीर, पुदिना (Lachha Paratha Kothimbir Pudina Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#लच्छा पराठा#लच्छा#पराठा Sampada Shrungarpure -
कांदा कैरीचा मसाला पराठा (kanda kairi masala paratha recipe in marathi)
#cpm7#रेसिपी मॅगझीन# कांदा कैरीचा मसाला पराठाघर असो की बाहेर कुठेही खाता येईल... असा पोटभरीचा पदार्थ तेवढाच चविष्ट देखील... पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
कुळथ /कुलथी रेसपी (Kulith recipe in marathi)
#EB11 #week11 कुळीथ रेसिपी कुलथी हे एक कडधान्य आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स फायबर लोह आहे त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म सुद्धा आहेत याला ग्रास हॉर्स असं सुद्धा म्हणतात प्रदेशपरत्वे याचे वेगवेगळे नाव आहेत याला कुलथी कुळीथ ग्रास हॉर्स असं सुद्धा म्हणतात आज मी पहिल्यांदाच कुलथी बघितले कुलिथ बघितले आणि त्याची मोड आणून वडे सुद्धा तयार केलेले आहेत कुलथी पासून वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात Prabha Shambharkar -
कुळीथाचे दही पिठले (kulithache pithla recipe in marathi)
#EB11#W11# विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजकुळीथ हे एक कडधान्य आहे त्याचे पीठ करून त्यापासून आपण अनेक पदार्थ करू शकतोकुळीथ हे हिवाळ्यात खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक आहार आहेआज मी कुळीथ पिठापासून दही टाकून पिठले बनविले आहे हा तुम्ही ताक वापरू शकता पण दह्याची चव खूप छान वेगळी लागतेआंबट तिखट असे पिठले छान लागते 😋 Sapna Sawaji -
मोडाची मटकी कुळीथ उसळ (modachi mataki kulith usal recipe in marathi)
#GA4#week11#sproutउसळ एक अतिशय सोपा पण चविष्ट, झणझणीत महाराष्ट्रीयन सुकी भाजीचा प्रकार आहे जी मोडाची मटकी वापरुन बनवले जाते. त्यामध्ये मोडाची कुळीथही घातल्याने ती अजूनच चविष्ट आणि पौष्टिक अशी उसळ तयार होते. चला तर बघूया मोडाची मटकी कुळीथ उसळ....... Vandana Shelar -
-
"पनीर पुदिना पराठा" (paneer pudina paratha recipe in marathi)
#GA4#week_1#keyword_पराठा पोटभरीचा पौष्टिक असा टेस्टी टेस्टी पराठा... नक्की करून बघा..👌👌 Shital Siddhesh Raut -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rr#मसाला भेंडीभेंडी ही सगळ्यांनाच आवडेल असे नाही पण भेंडीचे आहारात विशेष महत्व आहे...नेहमी करतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने जर ही मसाला भेंडी केली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल....त्यासाठी ही रेसिपी Shweta Khode Thengadi -
दुधीचे पराठे (dudhi che paratha recipe in marathi)
#cpm2#दुधीचे पराठेदुधी अतिशय पौष्टिक आहे. सकाळच्या नाश्त्याला हा पोटभरीचा पदार्थ आहे. चवीला उत्तम अशी दुधी पराठ्यांची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn ताटातील डाव्या बाजूस असलेला पदार्थ ,व ज्याच्याशिवाय आपलं जेवण अपूर्ण असा घटक पदार्थ म्हणजे चटणी मग ती कोणतीही असो जसे की पुदिना चटणी,खोब्रायची, शेंगदाणेची,जवसाची, कारल्याची, तिळाची,लसणाची इ.,म्हणूनच मी आज पुदिना चटणी बनवली आहे मग बघू कशी करायची ही चटणी,जी की अतिशय पाचक,चविष्ट, रुचकर असून अनेक पोषणमूल्ये युक्त अशी आहे. Pooja Katake Vyas -
कुळीथ पिठलं (kulith pithla recipe in marathi)
#EB11 #W11#Healthydietतांदूळ आणि चपाती बरोबर सर्व्ह करा. हे खूप आरोग्यदायी आणि स्वादिष्ट आहे. बहुतेक हिवाळ्यात. Sushma Sachin Sharma -
उपवासाचा आलू पराठा (upwasacha aloo paratha recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#उपवासाचा आलू पराठा उपवासाचा पौष्टिक पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
पुदिना चटणी / सँडविच चटणी (Pudina Chutney Recipe In Marathi)
#चटणी#पुदिना#सँडविच चटणी Sampada Shrungarpure -
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
#EB11#week11#मासे आहारात नेहमी खावे त्यामधे ओमेगा 3असते नी कॅल्शियम पण भरपूर प्रमाणात असते.चला तर बघुया कशी करायची सुरमई फ्राय. Hema Wane -
-
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4#week1#keyword_पराठाअतिशय पौष्टिक आणि जेवण असो की नाश्ता पोटभरीचा पदार्थ प्रवासात नेहमीच भाव खावू पदार्थ...मुलांना रोल करून सहज टिफीन साठी आवडणारा पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
शेंगदाणे पुदिना चटणी (peanut mint chutney recipe in marathi)
#GA4 #week4शेंगदाणे पुदिना चटणी ही झटपट होणारी आहे, चवीला ही खूप छान लागते, ही चटणी पराठे, चपाती, भाकरी बरोबर सर्व्ह करू शकतो. तर पाहुयात शेंगदाणे पुदिना चटणी चि पाककृती. Shilpa Wani -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CNसर्व प्रकारच्या चाट मध्ये अग्रस्थानी असलेली चटणी म्हणजे पुदिना चटणी. या शिवाय चाटला मज्जाच नाही. आणि पुदिना आपल्या पोटाच्या सर्व तक्रारी दूर करतो म्हणूनच आपण त्याचा आहारात समावेश करायला हवा चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
कुळीथ पीठल (kulith pithla recipe in marathi)
#EB11 #W11 कुळीथाची रेसीपी कुळीथ हे आरोग्य दायी आहे पारंपारीक रेसीपी म्हणजे कुळीथ सुप पण करतात. त्याला पुर्वी माडग असे म्हणत नाष्टा म्हणुन करत असत. आज मी कुळीथाचे पीठल केले आहे खुप छान व टेस्टी झाले आहे. Shobha Deshmukh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15928312
टिप्पण्या (3)