रेड वेलवेट कुकिज (red velvet cookies recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

रेड वेलवेट कुकिज (red velvet cookies recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
15-16 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  3. 100 ग्रॅमअनसाॅल्टेड बटर
  4. 1 टीस्पूनव्हॅनिला एसेन्स
  5. 2 टेस्पूनदूध
  6. 1 टीस्पूनकोको पावडर
  7. 1/4 टीस्पूनमीठ
  8. 100 ग्रॅमकॅस्टर शुगर
  9. 1 टीस्पूनरेड कलर
  10. 1/2 कपचोको चिप्स (व्हाईट)

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम बटर आणि साखर एकत्र फेटून त्यात व्हॅनिला इसेन्स घाला. दूध आणि लाल खाद्य रंग एकत्र मिसळा.

  2. 2

    बटर मिश्रणामध्ये हे मिल्क कलर मिक्स्चर घाला आणि सर्व एकत्र फेटून घ्या.

  3. 3

    मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर एकत्र चाळून घ्या व वरील रेड मिश्रणात घालून एकजीव करून घ्यावे.

  4. 4

    आता यामध्ये चोकोचिप्स घाला. अर्धा तासासाठी फ्रिज मध्ये ठेवा.

  5. 5

    याचे छोटे छोटे गोळे बनवा व त्यावर डेकोरेशनसाठी चोकोचिप्स लावा. प्रीहिटेड ओव्हनमध्ये 180⁰C वर 20 ते 25 मिनिटे बेक करा.
    टीप: रेड वेलवेट कुकिज बनविताना लिंबाएव्हडे गोळेच बनवा..बेक झाल्यानंतर ते पसरतात.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (5)

Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

Similar Recipes